• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात मटका जोमात…..ओपन खाऊ देईना,तर क्लोज झोपू देइना…… मटक्यामुळे अनेकांचे संसार लागले देशोधडीला

माणगंगा by माणगंगा
December 28, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात मटका जोमात…..ओपन खाऊ देईना,तर क्लोज झोपू देइना…… मटक्यामुळे अनेकांचे संसार लागले देशोधडीला

आटपाडी तालुक्यात मटका जोमात…..ओपन खाऊ देईना,तर क्लोज झोपू देइना
मटक्यामुळे अनेकांचे संसार लागले देशोधडीला


आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये अवैद्य पद्धतीने मटका जोमात सुरू आहे. या मटक्याच्या नादात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. तरीसुद्धा मटक्याचा नाद सुटत नाही. तरुण घरामध्ये कोणताही काम धंदा करत नाहीत. परंतु मटक्यासाठी दिवस दिवस पेन आणि कागद घेऊन डोकं खाजवत तरुण बसलेले दिसतात.
मटका खेळणारे अनेक तरुण सहसा करून लोकांच्या मध्ये मिसळत नाहीत. लोकांच्या मध्ये सहभागी होत नाहीत. येऊन जाऊन ओपन काय आणि क्लोज काय हेच त्यांच्या डोक्यामध्ये असते .

मटका खेळणाऱ्याला अनेक वेळा पैसे येतात. परंतु आणखी पैसे येण्याच्या अपेक्षाने तो मटका खेळत राहतो आणि येणाऱ्या पैशापेक्षा जादा पैसे मटका खेळण्यावर घालवतो यामध्ये अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
मटका कुठे सुरू आहे. मटका कोण घेतो. हे नागरिकांना आणि पोलिसांनाही माहीत असते परंतु कोणताही नागरिक तक्रार करीत नाही आणि तक्रार न केल्यामुळे पोलीसही त्याकडे लक्ष देत नाहीत.


मागील काही दिवसांमध्ये आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी चार्ज घेतल्यानंतर काही महिने मटका बंद होता .परंतु कालांतराने पुन्हा पूर्वीसारखाच जोमाने मटका सुरू झाला आहे.
मटका खेळण्यांमध्ये वयोवृद्ध, तरुण गुंतलेले आहेत. अनेक वेळा मटका हरतातच क्वचितच मटक्यामध्ये चार पैसे येतात परंतु तेही असेच कुठेतरी जातात.


मटका खेळण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, असे असताना सुद्धा पोलीस याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत की काय ,? असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी l तालुक्यातील मटका बंद करून अनेकांचे उध्वस्त होणारे संसार पोलिसांनी वाचवावेत अशी मागणी नागरिकांमधून आहे.

Views: 446
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अक्षरा सामजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्सव माऊलींचा” हा कार्यक्रम संपन्न. .!

अक्षरा सामजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने "उत्सव माऊलींचा" हा कार्यक्रम संपन्न. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)