• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी ता.शहादा येथे बालविकास आनंद मेळावा आयोजित

माणगंगा by माणगंगा
December 28, 2022
in महाराष्ट्र
0
विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी ता.शहादा येथे बालविकास आनंद मेळावा आयोजित

विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी ता.शहादा येथे बालविकास आनंद मेळावा आयोजित

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञानासाठी मनोरंजनात्मक आनंद मेळावा उपक्रम आवश्यक
श्री. पी. बी. माळी
शिक्षण विस्तार अधिकारी
वडाळी बिट
(गट संसाधन केंद्र शहादा )

आज विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाळी ता शहादा जि. नंदुरबार येथे बाल विकास आनंद मेळावा 2022-23 आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन वडाळी बिट चे नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री.पी.बी माळी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक तथा गावाचे पोलीस पाटील आदरणीय श्री.गजेंद्रगिरी गोसावी हे होते

तसेच जी.एस विद्यामंदिरचे पर्यवेक्षक आदरणीय श्री.पी.डी.पाटील सर होते कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला असून विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी युनिटचे आनंद मेळावा 2019-20 सर्व रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक झाले 2019 या वर्षी विद्यार्थ्यांन मार्फत 45 स्टॉल लागले होते

त्यात एकूण 18,500/- रुपयांची खाद्य पदार्थ विक्री झाली होती परंतु या वेळी तब्बल 90 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले तसेच त्या ठिकाणी जवळपास सुमारे 37 हजार रुपयांची खाद्य पदार्थ विक्री विद्यार्थ्यांनी केली या वेळी
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञानासाठी मनोरंजनात्मक आनंद मेळावा उपक्रम आवश्यक आहे यात विद्याथ्यांना आकडेमोड व व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव येतो असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांकडून खाद्य पदार्थ खरेदी करत अंकज्ञान तपासणी केली

पालकांनी देखील अशा कार्यक्रमांची वेळोवेळी गरज असून कार्यक्रम आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह टिकून असतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला इंग्लिश मिडीयम चे प्रशासक श्री चंद्रकांत रायसिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्या सौ.प्रियंका पाटील मॅडम व सर्व विकास इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले
Views: 222
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळा कडे लक्ष केंद्रित करावे- मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी….दोंडाईचा येथे आश्रमशाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन…

विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळा कडे लक्ष केंद्रित करावे- मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी....दोंडाईचा येथे आश्रमशाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)