• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ते….झाले चक्क एका रात्रीत,पंचहत्तर वर्षाचे..! बोगस जेष्ठ कार्डधारकांच्या त्रासाने एसटी कर्मचारी झाले त्रस्त

माणगंगा by माणगंगा
January 2, 2023
in महाराष्ट्र
0
ते….झाले चक्क एका रात्रीत,पंचहत्तर वर्षाचे..! बोगस जेष्ठ कार्डधारकांच्या त्रासाने एसटी कर्मचारी झाले त्रस्त

ते झाले चक्क एका रात्रीत,पंचहत्तर वर्षाचे..!
बोगस जेष्ठ कार्डधारकांच्या त्रासाने एसटी कर्मचारी झाले त्रस्त


त-हाडी (प्रतिनिधी)=

शासणाद्वारे नागरिकांसाठी विविध सोई सुविधांचा भडीमार होत आहे.परंतु या सवलती साठी त्या प्रवर्गातील व्यक्ती पात्र आसने आवश्यक आसते.परंतु शासणाच्या विविध सोई सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा नागरिक ‘शार्टकट’ चा वापर करीत शासणाची दिशाभूल करीत,विविध योजनांचा फायदा घेतांनी दिसतात.आशा प्रकारे एसटी महामंडळातील प्रवासातील अनेक किस्से आश्चर्य व्यक्त करणारे ठरत आहेत.एका 45 वर्षाची व्यक्ती एका रात्रीतच 75 वर्षाची जेष्ठ नागरिक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


शिंदे-फडणविस सरकारने मागील काही महिण्यापासुन पंचहात्तर वर्ष पुर्ण झालेल्या नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये मोफत प्रवासाची सवलत दिल्याने बहुतांश एसटी बसेस मध्ये वृध्द नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतांनी दिसतात.या प्रवासासाठी नागरिकांना आपले आधार कार्ड,मतदान कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आसुन त्यावर वय वर्षे पंचहात्तर वर्षे पुर्ण झालेले आणि वार्य आहे.परंतु आधीच अनेक चाळीस ते पन्नास वर्षाच्या नागरिकांनी पासष्ठ वर्ष वयाचे बोगस आधार कार्ड,मतदान कार्ड बनवुन घेतलेले आहे.

याच कार्डाच्या माध्यमातून अनेक नागरिक बोगस जेष्ठ नागरिक म्हणुन प्रवास करीत आहेत.परंतु शासणाने आता पंचहात्तर बर्षे झालेल्या नागरिकांसाठी मोफत एसटीचा प्रवासाची सवलत दिल्याने बहुतांस एसटी बसेस मोफतच्या प्रवाश्यांनीच खचाखच भरलेल्या दिसतात.शिरपुर ते धुळे मार्गावर अनेक नागरिक सकाळी जातांना दिसतात.त्यामुळे अनेकदा तेच ते वाहक-चालक आणि नागरिक सुध्दा तेच ते एक दिवस एका चाळीस ते पन्नास वर्षाच्या व्यक्तीने पुर्ण टिकिट काढुन प्रवास केला.परंतु दुस-या दिवशी तीच व्यक्ती आणि तेच वाहक त्या प्रवाशाने थेट पंचहात्तर वय वर्षे आसलेले कार्ड दाखविले परंतु वाहकाने त्या नागरिकाला वाचारना केली.

भाऊ आपण कालच पुर्ण टिकीट काढुन प्रवास केला.मग एका रात्रीत आपण पंचहात्तर वर्षाचे तुमचे वय कसे काय ? झाले.यावर ते बोगस नागरिक सुध्दा लाजीरवाणे झाल्याने पुढील प्रवासाचे एसटी तिकिट पुर्ण काढुन प्रवास केला.परंतु एका रात्रीत पंन्नास वर्षाची व्यक्ती पंचहात्तर वर्षाची होतेच कशी या गंभीर बाबीने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.अनेक जेष्ठ नागरिकांच्या आधार कार्ड आणि मतदान कार्ड वरील वय वर्षातील मोठा फरक दिसत आहे.यावर लक्ष घातल्यास एसटी महामंडळाच्या वाहक,चालकांची मोठी डोके दुखी थांबेल.


अनेक संगणक,सेतु चालक करून देतात वाढीव बोगस वयाचे कार्ड
= शहरातील तसेच ग्रामीण भागातील ई-डिजीटल कामे करतात त्यापैकी काही.’मास्तर माईंन्ड’ चीरीमीरी घेत नागरिकांच्या आधार कार्ड,मतदान कार्डवर खोडातोड करीत वय 75 वर्षाचे करून देत जन्म तारीख 1947 ते 48 दरम्यान दाखवितात.याच कार्ड वर बोगस जेष्ठ नागरीकाची सवलत काही.महाठग घेतात.विशेष म्हणजे एखाद्या वाहकाने बोगस कार्ड संदर्भात विचारना.केल्यास तीनतेरा वाहकास सुनवतात.याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आसल्याचे काही जेष्ठाद्वारे बोलल्या जाते.

Views: 219
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सरपंच – सदस्य, “आमदार ” होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा …..सादिक खाटीक यांची मागणी .

सरपंच - सदस्य, "आमदार " होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा .....सादिक खाटीक यांची मागणी .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)