• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यातील 7 लाख 6 हजार रुपयाचे शौचालयाचे काम ठप्प …..अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदार यांचा ताळमेळ लागेना …..

माणगंगा by माणगंगा
January 5, 2023
in सांगली
0
आटपाडी तालुक्यातील 7 लाख 6 हजार रुपयाचे शौचालयाचे काम ठप्प …..अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदार यांचा ताळमेळ लागेना …..

अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदार यांच्यात संवाद नसल्याने शौचालयाचे काम ठप्प

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये जिथे जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल आहेत. तिथे शासनाने उत्कृष्ट पद्धतीचे शौचालय दिलेलं आहे.
तालुक्यामध्ये अशाच एका मॉडेल स्कूल च्या आवारामध्ये 7लाख 6 हजार रुपयाचे शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सध्या सौचालयाचे बांधकाम अर्धवट थांबले आहे.

पूर्वी केलेल्या कामावर पाणी मारत नसल्याने पूर्णपणे सिमेंट, विटा सुकून गेले आहेत. शौचालय काम अर्धवट राहिलेले आहे. परंतु अधिकारी ठेकेदार व पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने शौचालयाचे काम थांबले आहे.
मॉडेल स्कूलच्या नावाखाली शासन करोडो रुपये खर्च करत आहे. आणि जिथे मॉडेल स्कूल ला परवानगी आली आहे .तेथेही चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे शौचालय बांधण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भरमसाठ पैसे शासन देत आहे.परंतु बऱ्याच ठिकाणी काहीतरी गडबड गोंधळ झाल्याने कामे ठप्प राहिली आहेत.

असेच एका गावामध्ये शाळेची इमारत सुंदर झाली आहे. चांगल्या पद्धतीचे बांधकाम झाले आहे. परंतु या शाळेच्या आवारामध्ये शौचालय हवे होते. त्या शौचालयासाठी 7 लाख 6 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून शौचालयाचे फाउंडेशन झाले ,विड बांधकाम झाले,परंतु ठेकेदार पदाधिकारी व अधिकारी यांचा समन्वय होईना, संवाद व्यवस्थित होईनात. म्हणून या शौचालयाचे काम अर्धवट बंद पडले आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष देऊन शौचालयाचे काम पूर्ण करावे अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे.

Views: 182
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अनिल भोई यांची भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

अनिल भोई यांची भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)