• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत पत्रकार दिन उत्साहात साजरा…. नूतन पदाधिकाऱ्यांचां सन्मान तर उपनिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती

माणगंगा by माणगंगा
January 7, 2023
in सांगली
0
आटपाडीत पत्रकार दिन उत्साहात साजरा…. नूतन पदाधिकाऱ्यांचां सन्मान तर उपनिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती

आटपाडीत पत्रकार दिन उत्साहात साजरा….

काल आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आटपाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नूतन अध्यक्ष मुजू तांबोळी,कार्याध्यक्ष लक्ष्मण सरगर, उपाध्यक्ष सदाशिव पुकळे,सचिव सुरेश मोकाशी,खजिनदार बिपीन देशपांडे व नवीन कार्यकारिणीचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी सतीश भिंगे,हमीद भाई शेख,सुरज मुल्ला, नागेश गायकवाड,प्रशांत भंडारे,गणेश जाधव,दीपक प्रक्षाळे,कांतीलाल कारळे,सदाशिव पुकळे,तानाजीराव गायकवाड, शिवानंद क्षीरसागर,सुरेश मोकाशी,प्रशांत देशमुख,अशोक पवार,मोकाशी फोटोग्राफर,अमोल काटे,बिपीन देशपांडे,दादासाहेब वाक्षे,अंकुश मुढे,प्रसाद कडव,सचिन कारंडे,लतीफ मुलाणी, राजू शेख तसेच गुप्तवार्ता विभागाचे माऊली, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

यावेळी नूतन अध्यक्ष मुजू तांबोळी,कार्याध्यक्ष लक्ष्मण सरगर, उपाध्यक्ष सदाशिव पुकळे,सचिव सुरेश मोकाशी,खजिनदार बिपीन देशपांडे व नवीन कार्यकारिणीचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,जोगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी, आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष मुजू तांबोळी,खरसुंडी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार विक्रम भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर आभार पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी मानले.

Views: 229
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
उस्मानाबाद यूको बँकेच्याशाखेत ८० वा वर्धापन दिन साजरा

उस्मानाबाद यूको बँकेच्या
शाखेत ८० वा वर्धापन दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)