• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, November 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मोबाईलच्या युगात ग्रीटिंग कार्ड झाली कालबाह्य…
ग्रिटींग कार्ड ची मागणी घटली
फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर ,मेल , मेसेंज यांचा मोठ्या प्रमाणात वापर

माणगंगा by माणगंगा
January 10, 2023
in महाराष्ट्र
0
मोबाईलच्या युगात ग्रीटिंग कार्ड झाली कालबाह्य…ग्रिटींग कार्ड ची मागणी घटलीफेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर ,मेल , मेसेंज यांचा मोठ्या प्रमाणात वापर

मोबाईलच्या युगात ग्रीटिंग कार्ड झाली कालबाह्य…
ग्रिटींग कार्ड ची मागणी घटली
फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर ,मेल , मेसेंज यांचा मोठ्या प्रमाणात वापर

त-हाडी प्रतिनिधी

सध्याचे युग हे विज्ञान युग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या जीवनशैलीवर परिणाम होताना दिसत आहे त्यामध्येच आता नवनवीन शोधांमुळे क्रांती झाली आहे मोबाईलचा शोध लागल्यामुळे कमी वेळात मोठ्या तब्बल कामे होताना दिसत आहेत. दहा वर्षापूर्वी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा, निमंत्रण ,प्रेम पत्र आदी देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड चा उपयोग केला जात होता पण सध्या ते कमी झाला असून त्याची जागा मोबाईल मधील सोशल साधनांनी घेतली आहे प्रमाणात कामे होताना दिसत आहे यामुळे वेळ पैसा याची बचत उताना होताना दिसत आहे त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन या सर्व गोष्टी त्वरित वेळात होता ना मोबाईल ची मदत होताना दिसत आहे.

पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी पक्षाचा उपयोग केला जात असे पण हल्लीच्या काळात आता कालबाह्य झाले झाले असून आता मोबाईल मधील काही एप मुळे जग खूप जवळ आली असून मोठ्या पण शुभेच्छा देण्याची नव नवीन साधनांची निर्मिती झाली आहे त्यामुळे दिवसेंदिवस ग्रीटिंग कार्ड कालबाह्य होताना दिसत. अगोदरच नवीन वर्षाच्या शुभेच्छा ग्रीटिंग किंवा वाढदिवसाचे ग्रीटिंग कार्ड चे उपयोग मोठ्या प्रमाणात होत असते त्याचा मोठा मोठी दुकाने वेगळे ग्रीटिंग कार्ड असायची ते खरेदी करण्यासाठी युवक-युवती चा मोठा ओढा असायचा पण हल्लीच्या काळात त्याचा वापर करण्यास बंदच झाले असून त्यावर निर्भर असल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे हे मात्र विशेष ग्रीटिंग कार्ड ची विक्री दुकानात होत नसल्यामुळे त्याची ग्रीटिंग कार्ड ठेवणेच बंद केल्याची माहिती साई जनरल स्टोअर्सचे मालक मुन्ना पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली मोबाईलच्या क्रांती झाली आणि ग्रिटिंग कार्ड ला कवडीमोलाचे स्थान बाजारपेठेत राहिले नाही . विशेष म्हणजे बदलत्या जगामुळे नवीन शोधामुळं वस्तू बाजारपेठेत येत आहे फक्त ग्रीटिंग कार्ड होते असे म्हणण्याची वेळ आता उरली आहे असे बोलले जात आहे .सध्याच्या युगात संदेश शुभेच्छा देण्यासाठी नवनवी साधने त्यामध्ये फेसबुक व्हाट्सअप ट्विटर मेला वर भर दिला जात आहे पण मोबाईलच्या युगात ग्रीटिंग कार्ड कालबाह्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही….

Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रतापुरच्या उपसरपंचपदी बाळासाहेब खांडेकर यांची वर्णी.

प्रतापुरच्या उपसरपंचपदी बाळासाहेब खांडेकर यांची वर्णी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)