• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नागपूर मध्ये हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा चे अधिवेशन संपन्न.

माणगंगा by माणगंगा
January 11, 2023
in महाराष्ट्र
0
नागपूर मध्ये हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा चे अधिवेशन संपन्न.

नागपूर मध्ये हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा चे अधिवेशन संपन्न.

नागपुर. ;

दि.३. हिंदू धर्मगुरू आखाडा भारत अंतर्गत नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश एस पुरी यांनी शिक्षक सहकारी बँक ऑडिटोरियम गांधी सागर महाल नागपूर येथे नागपूर जिल्हा अधिवेशनाचे आयोजन केले होते.

या अधिवेशनाचे अध्यक्ष दशनाम गोसावी समाजाचे राष्ट्रीय नेते योगेश बन हे होते तर उद्घाटक आमदार रामदासजी आंबडकर, प्रमुख अतिथी हिंदू धर्मगुरू आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष उर्मिला भारती, महाराष्ट्राचे अध्यक्ष वेंकटेश पुरी, उपाध्यक्ष मंगल गिरी, विदर्भ विभागाचे अध्यक्ष मेघा भारती,युवा आघाडीचे अध्यक्ष महेंद्र गिरी,यांचे प्रमुख उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले. यावेळी संघटन मजबूत करून प्रत्येक गाव खेड्यापर्यंत समाज जागृती करायला हवी आणि समाज एकत्र करून विविध प्रकारचे समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी सामायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अध्यक्ष भाषणात योगेश बन यांनी सांगितले तर आपण हिंदू समाजाचे धर्मगुरू आहोत ते गुरुत्व कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती आपल्या कृतीतून आणि व्यवहारातून दिसायला पाहिजे त्याकरिता आपण समर्पण भावनेने कार्य केले पाहिजे असे आव्हान योग सद्गुरु डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी केले‌.यावेळी प्रदेशाध्यक्ष व्यंकटेश पुरी,मेघा भारती , आमदार रामदासजी आंबडकर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंचावर उर्मिलाताई भारती राष्ट्रीय कोषाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष वेंकटेश जी पुरी ,मंगलगिरी उपाध्यक्ष, युवा अध्यक्ष महेंद्र गिरी, विदर्भ अध्यक्षा मेघाताई भारती गिरी ),स्वागत अध्यक्ष अशोक गिरी, दिलीप सागर सर. माननीय श्री कृष्ण देवगिरी सर यांचे व्याख्यान ध्याना कडून ज्ञानाकडे व साक्षी गिरी शिवव्याख्याता या सर्वांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाला उपस्थित विदर्भाचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व नागपूर पुरुष व महिला कार्यकारणी असे भरपूर समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते .प्रास्ताविक मेघाताई भारती यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद पुरी ठाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश पुरी केले.
आपला विश्वासू.
योगेश बन.९८२३०४४४०३

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्ह्यातील आश्रम शाळेत विविध स्पर्धा संपन्न …. आटपाडी तालुक्यातील जोगेश्वरी शिक्षण संस्था खरसुंडीच्या आश्रम शाळेचा समावेश

जिल्ह्यातील आश्रम शाळेत विविध स्पर्धा संपन्न …. आटपाडी तालुक्यातील जोगेश्वरी शिक्षण संस्था खरसुंडीच्या आश्रम शाळेचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)