• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शूरवीर संभाजी करवर यांची जयंती हिवरे ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.

माणगंगा by माणगंगा
January 14, 2023
in सांगली
0
शूरवीर संभाजी करवर यांची जयंती हिवरे ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.

शूरवीर संभाजी करवर यांची जयंती हिवरे ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-

अखंड हिदुस्थानचे भुषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकापैकी एक शुरवीर संभाजी करवर यांची जयंती 14 जानेवारी ला जत तालुक्यातील हिवरे येथे संपन्न करण्यात आली.आपल्या स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करता लढणारे सेनापती, सरदार, मावळे, यांच्या कार्याची आठवण म्हणून नेहमीच महाराष्ट्रात आपण सर्व जण मिळुन अशा पराक्रमी शुर वीरांच्या जंयतीचे कार्यक्रम अभिमानाने साजरे करत असतो.

इतिहास लेखकांनी शुरवीर संभाजी करवर यांच्या कामगिरी वर जास्त लिखाण केले नाही. असे बरेच पराक्रमी सरदार, मावळे यांचा इतिहासात उल्लेख केलेला नाही. पण त्यांनी केलेल्या कामगिरीची खरी माहिती आपल्या पूर्वजांनी प्रत्येक पिढ्यांना दिल्याने त्यांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून आपण सर्व जण मिळुन असे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

शुरवीर संभाजी करवर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दिघंची आटपाडी येथे आजही वाडा असुन त्या परिसरात झालेल्या युद्धाची आजही माहिती सांगितली जाते. तसेच कर्नाटक मध्ये तंजावर व नाशिक भागासह बरेच ठिकाणी च्या कामगिरीची आठवण आजही सांगितले जात आहे.

Views: 269
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नविन वर्ष, नविन संकल्प !!

नविन वर्ष, नविन संकल्प !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)