तऱ्हाडी येथे जलसेवा ग्रामनिष्ठा प्रतिष्ठान मार्फत थंड पाण्याचे जार लोकार्पण.
त-हाडी: येथील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे फिल्टर वॉटर मशीन बसवण्यात आले असून वाटर एटीएम च्या माध्यमातून थंड पाणी वितरण करण्यात येत असते जार. ड्रम. बादलीच्या माध्यमातून घरोघरी वाटर फिल्टर पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली वैयक्तिक लाभाबरोबर सार्वजनिक कार्यक्रमसह. विवाह प्रसंगी, उत्तरकार्य, वाढदिवस, याकरिता मोठ्या कार्यक्रमात योजना साठी पाण्याचे जार पाणी उपलब्ध नसल्याने गैरसोय होत होती ही गैरसोय दूर व्हावी म्हणून तऱ्हाडी येथील जलसेवा ग्रामसेवा प्रतिष्ठान तर्फे डॉ. कैलास किसन करंके यांच्याकडून कै किसन राजाराम करंके यांच्या स्मरणार्थ व दिलीप कोळी यांच्यातर्फे कै. सदाशिव कोळी यांच्या स्मरणार्थ डॉ मनोज कुमार अहिरे मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त व चिंतामण गोबा धनगर व प्रेम सागर सिमेंट एजन्सी वरूळ यांच्यातर्फे पन्नास पाण्याचे जार .
लोकार्पण सोहळ्यात त-हाडी गावाचे सरपंच जयश्री सुनील धनगर व सुनील धनगर मल्हार सेना उपाध्यक्ष. तंटामुक्त अध्यक्ष तुळशीराम भामरे मराठी ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष रावसाहेब चव्हाण कैलास करंके. पोलीस पाटील प्रताप सिंग गिरासे. साहेबराव भामरे. सेंट्रल बँक अल्ट्रा शाखा मॅनेजर किरण अहिरे, रमेश पाटील .अनिल पारधी. गौतम अहिरे, अशोक अहिरे, भुषण बागुल ज्ञानेश्वर सैंदाणे. उपस्थित होते.
फोटो – जलसेवा ग्रामनिष्ठा प्रतिष्ठान मार्फत थंड पाण्याचे जारचे लोकार्पण करताना सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे, मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर, पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे, कैलास कंरके, मराठी ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष रावसाहेब चव्हाण किरण अहिरे, गौतम अहिरे, भुषण बागुल व ग्रामस्थ







