• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ऊसतोड महिला कामगार सोबत वेध फाउंडेशन ने संक्रात साजरी केली. समाजसेविका स्वातीताई मोराळे यांची उपस्थिती

माणगंगा by माणगंगा
January 15, 2023
in महाराष्ट्र
0
ऊसतोड महिला कामगार सोबत वेध फाउंडेशन ने संक्रात साजरी केली. समाजसेविका स्वातीताई मोराळे यांची उपस्थिती

वेध फौंडेशनने संक्रात साजरी केली ऊसतोड महिला कामगारांसोबत.

वेध फौंडेशनने सामाजिक भान ठेऊन अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवत आपली संक्रात ऊसतोड महिला कामगार महिलांसोबत साजरी केली. वेध फौंडेशनच्या अध्यक्षा स्वातीताई मोराळे या गेली सहा वर्षे आपली संक्रात ऊसतोड महिला कामगारांसोबत साजरी करतात. महिलांच्या जिव्हाळ्याचा सण संक्रात परंतु या ऊसतोड महिला कामगार पोटासाठी ऊसतोड करण्यासाठी आपले गाव सोडून शेकडो किलोमीटर दुर येत असतात.

ऊसतोडी सारखे अत्यंत कष्टमय काम या महिला करत असतात.या महिला बीड नगर उस्मानाबाद येथून मोठया प्रमाणात येत असतात. या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगारांचे नेते स्व. गोपीनाथरावजी मुंढेसाहेब करत असत.मुंढेसाहेबांना आदर्श मानणाऱ्या स्वातीताई ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले.

याचाच अभ्यास करत असताना पीएचडी साठी ऊसतोड महिलांचे आरोग्य व प्रजनन हा महत्वपूर्ण विषय निवडला या वर्षाअखेर या विषयावर त्या डॉक्टरेट पूर्ण करत आहेत. कारखान्यावरील कोपीवर टॉयलेट बथरूम उपलब्ध करुन देण्यासाठी त्या लढा देत आहेत.प्रत्येक वर्षी त्यांची मोफत आरोग्य तपासणी करत असतात. या लोकांमध्ये त्वचेच्या रोगांचे प्रमाण अधिक आहे.कामामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून महिलांचे गर्भाशय काढणे यासारखे भयंकार प्रकार त्यांच्या निदर्शनास आले.

या महिलांना संक्रातीनिम्मित हळदीकुंकू कार्यक्रम घेत असतात. यावेळी प्रथेप्रमाणे वाण लुटत असतात यामध्ये साड्या, सनकोट, स्टोल, ब्लॅंकेट वाटप करत असतात. या निमित्ताने महिलांना बोलते करणे, त्यांच्याशी जवळीक वाढवने, त्यांना बोलते करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडवणे यासाठी त्या प्रयत्न करत असतात.

यासाठी त्यांना वेध फौंडेशन परिवाराच्या सुवर्णा जाधवर,जयश्री मुंढे, प्रिती सोनवणे व अनेक दानशूर व्यक्ती त्यांना मदत करत असतात.

Views: 143
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शंकरराव मोहिते महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन

शंकरराव मोहिते महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)