• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शंकरराव मोहिते महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
January 15, 2023
in सांगली
0
शंकरराव मोहिते महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन

शंकरराव मोहिते महाविद्यालयात भूगोल दिनाचे आयोजन


विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

शंकरराव मोहिते महाविद्यालयात आज भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समीर गांधी महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. संतोष माने सर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बागडे डी.एस हे उपस्थित होते.


प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात भूगोल दिनाचे महत्त्व व भूगोल विषयातील संधी या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चित करावी व भविष्यात त्या ध्येयाला अनुसरून आपले कार्य करावे असे आव्हान केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात शिस्तीचे पालन केले व भविष्यामध्ये आपल्याला येणाऱ्या संधी जाणून घेतल्या तर आपलं जीवन नक्कीच उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.

अशा प्रकारचे वक्तव्य करून विद्यार्थ्यांनी नियमितपणे दररोज वर्तमानपत्र, मासिके यांचे वाचन करून समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे. अशा क्षेत्रात आपला नाव लौकिक करावा. असे सांगितले या कार्यक्रमात भूगोल विभाग प्रमुख डॉ.संतोष गुजर यांनी विभागात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमा वेळी भूगोल विभागातील डॉ. चंद्रशेखर ताटे, डॉ. चंकेश्वर लोंढे, प्रा. स्मिता पाटील, प्रा. रविराज सोनवणे व भूगोल विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागातील विद्यार्थिनी कु. पूर्वा एकतपुरे हिने, तर भूगोल दिनाचे महत्त्व शुभम एकतपुरे याने,सूत्रसंचलन राज टिळेकर यााने तर आभार प्रदर्शन कु. साक्षी ठोकळे हिने केले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Views: 204
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अनाथांचे तीन साथी – तर्पण, श्रीकांतजी आणि देवेंद्रजी….मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रूदयस्पर्शि मनोगत

अनाथांचे तीन साथी - तर्पण, श्रीकांतजी आणि देवेंद्रजी....मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रूदयस्पर्शि मनोगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)