• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत यांच्या साहित्याला रंगकर्मी निळूभाऊ फुले वाङ्ममय साहित्य पुरस्कार प्रदान.

माणगंगा by माणगंगा
January 15, 2023
in महाराष्ट्र
0
राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत यांच्या साहित्याला रंगकर्मी निळूभाऊ फुले वाङ्ममय साहित्य पुरस्कार प्रदान.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत यांच्या साहित्याला रंगकर्मी निळूभाऊ फुले वाङ्ममय साहित्य पुरस्कार प्रदान.

आज नाशिक येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रासह सातासमुद्रापार पोहोचलेली साहित्यकृती ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ या वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अशोक कुमावत यांच्या पुस्तकास प्रतिष्ठेचा ‘ रंगकर्मी निळूभाऊ फुले’ वाङ्ममय साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पहिले अखिल भारतीय शेकोटी संमेलन अतिशय उत्साहात भावबंधन मंगल कार्यालय ,पंचवटी नासिक येथे संपन्न झाले.

यावेळी आय.ए. एस.ऑफिसर सूर्यवंशी साहेब,संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यीक प्रा.शंकर बोऱ्हाडे,विश्वास रेडिओचे मालक विश्वास ठाकूर,सा.वा. ना.चे सचिव जयप्रकाश जातेगावकर, जेष्ठ अभियंता बाळासाहेब मगर,गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार,प्रा.राज शेळके,रवींद्र मालुंजकर आदी उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या साहित्य यात्रेत स्व.कमलाकर आबा देसले साहित्य नगरीत स्व.किशोर पाठक काव्य कट्टा,स्व.सुरेश भट गझल कट्टा,बहिणाबाई अहिराणी कवी कट्टा,स्व.बाबुराव बागुल कथाकथन मंच,साने गुरुजी बालकवी कट्टा,
परिसंवाद,चर्चासत्रे, लोककलेचा जागर,आदिवासी नृत्य,जागरण गोंधळ अशी विविध साहित्याची अनोखी मेजवानी नाशिककरांनी अनुभवली.संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून आलेल्या साहित्यप्रेमींनी नासिक परिसर साहित्याने दुमदुमून निघाला.आदर्श शिक्षक कुमावत यांना या अगोदर जिल्हा,राज्य,आणि देशपातळीवरील अनेक,शासकीय ,सामाजिक,
विविध संस्थांच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Views: 309
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दिवा हायस्कूलचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात….!

दिवा हायस्कूलचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)