• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रामकृष्ण परमहंंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न

माणगंगा by माणगंगा
January 17, 2023
in महाराष्ट्र
0
रामकृष्ण परमहंंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न

रामकृष्ण परमहंंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न

उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.१७

दि.१४ ते २८जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे साहेब यांचा १७जानेवारी जन्मदिवस “ज्ञानशिदोरी दिनानिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाचे वतीने विद्यार्थ्यांच्या कवी मनाला जागृत करण्यासाठी “विद्यार्थ्यांचे कवी संमेलन” दि.१७जानेवारी रोजी, उत्साहात संपन्न झाले.

हे कवी संमेलन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.अध्यक्षस्थानी उस्मानाबाद शहरातील साहित्यिक रूपेशकुमार जावळे होते.प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड यांनी केले.या कवी संमेलनामध्ये कु.तनुजा कदम,प्रतिक्षा गुंडरे,पायल गायकवाड,जागृती दोशी,वैष्णवी साळुंखे,श्रावणी कसबे,प्रिती दरेकर,अनिल शेरकर,अतिब सोहेल या विद्यार्थ्यांनी चांगल्या कविता सादर केल्या.

अध्यक्षीय समारोप करताना साहित्यिक रूपेश जावळे म्हणाले की,मानवी जीवन सुख:दुखाने भरलेले आहे त्यावर चिंतन केल्यास लिहायला सुचते आपण विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कविता लिहावी,ति समजून घ्यावी .
यावेळी मराठी विभागातील प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड,प्रा.राजा जगताप,प्रा.डाॅ.अरविंद हंगरगेकर,प्रा.डाॅ.वैशाली बोबडे यांनी कविता सादर केल्या.
यावेळी प्रा.डाॅ.गेंगजे मॅडम,प्रा.बाबर मॅडम,प्रा.स्वाती बैनवाड आदी उपस्थित होते.
सूञसंचालन प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी केले.आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.

Views: 186
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी येथील जिल्हा परिषद शाळेची शैकषणिक सहल

त-हाडी येथील जिल्हा परिषद शाळेची शैकषणिक सहल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)