• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

इंटरनेट वाढता वापर ग्रंथप्रेमीमध्ये घट……एका क्लिकवर मनोरंजनाची अनेक साधने घरीच उपलब्ध

माणगंगा by माणगंगा
January 20, 2023
in महाराष्ट्र
0
इंटरनेट वाढता वापर ग्रंथप्रेमीमध्ये घट……एका क्लिकवर मनोरंजनाची अनेक साधने घरीच उपलब्ध

इंटरनेट वाढता वापर ग्रंथप्रेमीमध्ये घट

एका क्लिकवर मनोरंजनाची अनेक साधने घरीच उपलब्ध

त-हाडी / प्रतिनिधी

संगणक युगात एका क्लिकवर माहितीचा खजिना मोबाइलवर दिसतो. त्यामुळे घरबसल्या माहिती तत्काळ मिळते. परिणामी, ग्रंथालयात जाऊन वेळ घालविणे अनेकांना आता जीवावर येत आहे. त्यामुळे ज्ञानवर्धक पुस्तके ग्रंथालयात जाऊन वाचण्याची सवय कमी झाल्याचे शहरासह ग्रामीण भागातही निदर्शनास येत आहे. यामुळे पुस्तक न वाचण्याच्या सवयीमुळे ग्रंथालयाच्या संख्येत मोठी घट निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रंथालयांची संख्या वाढवून ग्रंथ वाचकांना
इकडे वळते करणे आता तुमची आमची सर्वांचीच जबाबदारी ठरत आहे. प्रत्येकांचे मुख्यतः पुस्तकी साहित्य शब्दबद्ध झाल्याने वाचायला सोपे झाले, त्यामुळे आजपर्यंत वाचनाचा छंद टिकून राहिला. तंत्रज्ञानाने उत्तरोत्तर केलेल्या प्रगतीने आज सर्व लिखित स्वरूपातील ज्ञान संगणकावर जसेच्या तसे व एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने त्यामुळे त्याचा वापरही वाढला आहे.
पूर्वी वाचन म्हटले की, पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता पण इंटरनेटने याची योग्य सोय केल्याने ग्रंथालयात जाऊन
ग्रंथालयातून पुस्तक आणून ते वाचण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाचनाची सवय लागावी, त्यांच्या बुद्धीत भर पडावी यासाठी गाव तेथे ग्रंथालयसारख्या योजना राबवून गावोगावी सोय केली आहे. पण मनोरंजनाची अनेक साधने घरीच उपलब्ध झाल्याने वाचन कमी झाले आहे. पर्यायाने वाचनालयेही कमी झाली आहेत. मात्र जुन्या पिढीच्या लोकांची वाचनाची सवय आजही कायम टिकून आहे. परंतु नवीन पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करीत आहे. नाटक, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, आत्मचरित्र, चरित्र हे वाचण्याजोगे साहित्य आहे. पण आज हे सर्व टीव्हीवर व मोबाइलवर
मध्ये पाहण्यातच नवी पिढी धन्यता मानत आहे. शालेय वाचनाची जागा आता ई लर्निंगने घेतली आहे. पूर्वी एक मराठी म्हण होती, ‘ज्यांच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्यांचे घर भुईसपाट’ ती अशी. पुस्तके घरी असणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे पण आता ती जागा मोबाईल, संगणकाने घेतली आहे. मुलांचाही मोबाईलकडे अधिक कल असल्याने त्यांच्यात देखील वाचनाची सवय कमी झाल्याचे दिसून येते आहे

चौखट

आजची पिढी ही टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेली आहे. रात्रंदिवस टीव्ही आणि मोबाईल यावर अधिक भर वाढला आहे. मुख्य करून लॉकडाऊनच्या काळापासून हे प्रमाण अधिक वाढल्याचे निदर्शनास येत आहे. तरी पालकांनी आणि बालवाचकांनी जास्तीत जास्त पुस्तकांच्या सहवासात घालावी व मोबाईल व टीव्ही पेक्षा विचारांच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे हे सूत्र पाळावे व जास्तीत जास्त ग्रंथालयाकडे वळावे,

अध्यक्ष रावसाहेब चव्हाण
कै,सोमा दगा चव्हाण सार्वजनिक वाचनालय त-हाडी

Views: 188
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा संपन्न…

नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा संपन्न…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)