• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आज उंटावद येथे सती माता यात्रा उत्सव

माणगंगा by माणगंगा
January 20, 2023
in महाराष्ट्र
0
आज उंटावद येथे सती माता यात्रा उत्सव

आज उंटावद येथे सती माता यात्रा उत्सव

( उंटावद वार्ताहर)

शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे श्री सती माता यात्रा उत्सव दिनांक 21 जानेवारी 2023 शनिवार रोजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवा त सकाळी सात वाजता महापूजेचे मानकरी श्री विजय मोहन महाले सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते सती देवीची महापूजा होत आहे. तसेच यात्रेनिमित्त 20 जानेवारी शुक्रवार रोजी ह भ प पांडुरंग महाराज यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रम पार पडला .
आज दुपारी चार वाजता तगतरावाची महापूजा श्री हेमंत सुरेश सूर्यवंशी यांच्या हस्ते होईल. ढोल ताशांच्या गजरात यावेळी मिरवणूक काढण्यात येईल .
श्री सती माता नवसाला पावणारी देवी असून भाविकांची श्रद्धास्थान आहे यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उत्साहाने नवस फेडण्यासाठी येत असतात .श्री सती माता यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, नारळ, फुलहार तसेच खाद्यपदार्थ हॉटेल्स आदी आपली दुकान थाटली आहेत . मुलांसाठी लहान पाळणे खेळणी व महिलांसाठी शृंगार उपयोगी दुकाने दाखल झाले आहेत
यात्रेसाठी गावाचे सरपंच श्री शरद कुवर उपसरपंच श्री राज कपूर मराठे पोलीस पाटील राजेश सातकर तंटामुक्त अध्यक्ष गुलाब चौधरी व ग्रामस्थ यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत.
Views: 156
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“विधवा सन्मान” निंबवडेकरांचे क्रांतीकारी पाऊल !निंबवडे ग्रामपंचायतचा उपक्रम .

"विधवा सन्मान" निंबवडेकरांचे क्रांतीकारी पाऊल !निंबवडे ग्रामपंचायतचा उपक्रम .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)