• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

“विधवा सन्मान” निंबवडेकरांचे क्रांतीकारी पाऊल !निंबवडे ग्रामपंचायतचा उपक्रम .

माणगंगा by माणगंगा
January 23, 2023
in सांगली
0
“विधवा सन्मान” निंबवडेकरांचे क्रांतीकारी पाऊल !निंबवडे ग्रामपंचायतचा उपक्रम .

“विधवा सन्मान” निंबवडेकरांचे क्रांतीकारी पाऊल !

निंबवडे ग्रामपंचायतचा उपक्रम .

_______________
आटपाडी (प्रतिनिधी )

निंबवडे ग्रामपंचायतीच्या उच्च विद्याविभूषीत सरपंच नंदाताई देठे आणि त्यांचे सर्व उच्च विद्याविभुषीत ग्रामपंचायत उपसरपंच – सदस्य – सहकारी यांनी विधवां सन्मानाच्या निमित्ताने सर्व माता भगिनींचा हळदी कुंकु समारंभ संपन्न करत क्रांतीकारी पाउले टाकले आहे .

खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या धर्मपत्नी आणि आटपाडी तालुक्यातील आधुनिकतेचा नेहमीच पुरस्कार – समर्थन करणाऱ्या सर्वात शक्तीशाली, प्रभावी महिला नेत्या सौ . सुवर्णादेवी देशमुख यांनी या महत्वपूर्ण उपक्रमात सहभागी होत नव क्रांतीच्या – विधवा सन्मानाच्या एल्गाराचे ठाम समर्थन केले .

नियतीच्या आघातातून विधवा बनलेल्या प्रत्येक माय भगिनीला सन्मानाने जवळ करणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांच्या दुःखावर फुंकर घालणे, त्यांच्या प्रगतीला हातभार लावणे, त्यांना सवाष्ण माता भगिनींच्या भावनेतून पाहणे, त्यांच्या सारखेच सर्वत्र सन्मानाने वागवणे ही काळाची गरज आहे . तीस वर्षापासून विद्याताई बोराडे यांनी आटपाडी तालुक्यात सुरु केलेल्या विधवा सन्मानाच्या चळवळीला मोठे यश येत असून शासन स्तरावरून ही विधवा सन्मानाच्या दृष्टीने पावले टाकलीत जात आहे . हे सर्व माता भगिनींच्या दुष्टीने भुषणावह आहे . असे मत उपस्थित मान्यवर महिला नेत्यांनी व्यक्त केले .

निंबवडे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने विविध उपक्रमाच्या माध्यमातून निंबवडे येथे मोठी प्रबोधनाची चळवळ उभी केली गेली आहे . या प्रबोधन चळवळीचा आणि निंबवडे ग्रामपंचायतीच्या उच्च शिक्षित नेतृत्वाच्या विधायक वाटचालीचा परिणामच आजच्या हळदी कुंक समारंभात, सवाष्ण महिलांनी विधवांचा आणि विधवा भगिनींनी सवाष्ण भगिनींचा हळदी कुंकू लावत सन्मान करीत आनंद साजरा करणे हा असल्याचा दिसून आला.

निंबवडे च्या सरपंच नंदाताई देठे, रिद्धी सिद्धी संस्थेच्या संस्थापिका सुरेखा काळेल, आटपाडीच्या प्रा . डॉ . सुजाता देशमुख, ग्रामसेवक श्री . संजय कर्णे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व निंबवडे पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Views: 332
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी दहिवडी काॅलेजच्या विद्यार्थ्यांना खळखळुन हसवले

चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी दहिवडी काॅलेजच्या विद्यार्थ्यांना खळखळुन हसवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)