• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी दहिवडी काॅलेजच्या विद्यार्थ्यांना खळखळुन हसवले

माणगंगा by माणगंगा
January 20, 2023
in सातारा जिल्हा
0
चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी दहिवडी काॅलेजच्या विद्यार्थ्यांना खळखळुन हसवले

चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी दहिवडी काॅलेजच्या विद्यार्थ्यांना खळखळुन हसवले

चांडाळ चौकडीच्या करामतीफेम बाळासाहेब, रामभाऊ अन सुभाषराव यांची उपस्थिती

दहिवडी : ता.२०

दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये ज्युनियर विभागाच्या युवा महोत्सवाचा समारोप मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.या समारोप सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाजलेल्या चांडाळ चौकडीच्या करामतीफेम बाळासाहेब अर्थात भरत शिंदे,रामदास जगताप (रामभाऊ) आणि सुभाष मदने(सुभाषराव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

समारोपप्रसंगी बोलताना भरत शिंदे म्हणाले की,विद्यार्थी जीवनात जगताना सर्वांनी आपल्या आईबापाच्या कष्टाची जाण ठेवून शिकायला पाहिजे. त्याचबरोबर कलाक्षेत्रासह अभ्यासाकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होता येईल. हे सर्व सांगतानाच भरत शिंदे यांनी केलेली ‘….कसय बघा लावतू एकेकाचा कार्यक्रम’ ही डायलॉगबाजी विद्यार्थ्यांना खळाळून हसवून गेली.

याचबरोबर सुभाष मदने(सुभाषराव) यांनी आपले अनुभव सांगताना कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि अपार मेहनत असावी लागते,असे सांगितले.रामदास जगताप(रामभाऊ) यांच्या सर्वफेमस अशा ‘….राहिलेली सगळीच फुकीन पण नादच पुरा करीन’ या डायलॉगने विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला.

गेले तीन दिवस चाललेल्या युवा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी या गाजलेल्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे दहिवडी कॉलेजचे सांस्कृतिक सभागृह विद्यार्थ्यानी खचाखच भरले होते. या तीन दिवस चाललेल्या युवा महोत्सवात गायन,वाद्यवृंद,एकपात्री प्रयोग, लोकनृत्य,इत्यादी प्रकारांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रत्येक कलाप्रकारात पहिले तीन व एक उत्तेजनार्थ अशा स्वरूपाची बक्षिसेदेखील देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिवडी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्या डॉ.नंदिनी साळुंखे,नगरसेवक महेश जाधव,सीडीसी सदस्य अजित पवार,रावसाहेब देशमुख,बापूसाहेब मिसाळ,रुपेश कदम,एकनाथ वाघमोडे ,किरण खाडे,धिरेनकुमार भोसले इत्यादी मान्यवरांसह दहिवडी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाचे तानाजी चंदनशिवे,नितीन सजगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक व आभारप्रदर्शन युवा महोत्सव कमिटी प्रमुख राऊत एस.एच.यांनी केले तर सूत्रसंचालन शेळके आर आर यांनी केले.

छायाचित्र :
युवा महोत्सवात कलाप्रकार सादर करताना दहिवडी कॉलेज ज्युनियर विभागाच्या विद्यार्थीनी….
(छाया : धिरेनकुमार भोसले)

Views: 252
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी  विद्यालयात  भूगोल दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी विद्यालयात भूगोल दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)