• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या डायनामिक मिडीयम स्कूल बस वर ड्रिंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल…….तासगाव वाहतूक पोलिसांनी स्टँड चौकामध्ये केली कारवाही

माणगंगा by माणगंगा
January 24, 2023
in सांगली
0
आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या डायनामिक मिडीयम स्कूल बस वर ड्रिंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल…….तासगाव वाहतूक पोलिसांनी स्टँड चौकामध्ये केली कारवाही

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या डायनामिक मिडीयम स्कूल बस वर ड्रिंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल

तासगाव वाहतूक पोलिसांनी स्टँड चौकामध्ये केली कारवाही

तासगाव प्रतिनीधी
तासगाव शहरामध्ये सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आज दिनांक 23 रोजी वाहतूक पोलिसांनी एक स्कूल बस पकडली. तासगाव पोलिसांनी आज दिनांक 23 रोजी माहिती दिली की
वाहतूक पोलीसचे सीडी चव्हाण हे स्टॅन्ड चौकामध्ये ड्युटीला होते
तासगाव शहरात एसटी स्टँड चौकामध्ये लहान विद्यार्थी, विद्यार्थिनी भरून सांगली कडून आटपाडीकडे चालली होती. स्कूल बस नंबर नंबर एम एच दहा के ९०५२ असा आहे.

सदर बसवर आटपाडी एज्युकेशन सोसायटी डायनामिक मिडीयम स्कूल आटपाडी असे लिहिलेले आहे त्यावरील चालक विलास मुरलीधर बाळ हा एसटी स्टँड चौकामध्ये वेडी वाकडी व भरदाव वेगाने चालवत होता, त्यावेळी वाहतूक पोलीसचे सीडी चव्हाण त्या गाडीला थांबवले तर चालक विलास मुरलीधर बाळ हा मध्यपान केलेले आढळले.

वाहतूक पोलीसचे सीडी चव्हाण यांनी सदर गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेली व आरोपी विलास मुरलीधर बाळ वय 30 राहणार आटपाडी तालुका आटपाडी याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केलेला आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे यांनी सांगितले की आपापल्या पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर स्कूल बस मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी पाठवावेत कारण हल्ली चालक मद्यपान करून गाडी चालवत असलेले आढळून येत आहेत.

या पुढे कोणाचीही गय केली जाणार नाही मद्यपान करून कोणीही गाडी चालवत असेल तर त्याच्यावर तासगाव न्यायालयांमध्ये खटले दाखल करणार.
सदर गाडीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी असल्याने वाहतूक पोलीस व एसटी स्टँड चौक परिसरातील नागरी भयभीत झाली होते कारण विद्यार्थी व विद्यार्थिनी भरून चालक मद्यपान करून गाडी चालवत असताना मिळून आला आहे पुढे तासगाव पोलिसांनी माहिती दिली की आरोपी विलास मुरलीधर बाळ राहणार आटपाडी तालुका आटपाडी याला आज दुपारी दोन वाजता तासगाव न्यायालया समोर उभा करणार आहोत.

Views: 184
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांना फळे वाटप . .!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांना फळे वाटप . .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)