• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे जलद गाड्यांना थांबा द्या – जयश्री धनगर

माणगंगा by माणगंगा
January 24, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे जलद गाड्यांना थांबा द्या – जयश्री धनगर

त-हाडी येथे जलद गाड्यांना थांबा द्या – जयश्री धनगर

त-हाडी –
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी शिरपूर आगार प्रमुख यांना निवेदन दिले आहे त-हाडी येथे सर्व जलद गाड्यांना थांबा द्या अशी मागणीचे निवेदन लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी दिली त-हाडी हे गाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आहे गावाची लोकसंख्या १० हजार ते १५ हजार आहे गावाला संपर्क गुजरात राज्यातील,सुरत, बडोदा नवसारी, अहमदाबाद, भरूच अंकलेश्वर या शहरात संपर्क जास्त आहे जलद गाड्या थांबत नसल्याने त्यांना शिरपूर किंवा वरुळ येथील जावे लागते व आर्थिक फटका बसतो
त-हाडी येथे सर्व गाड्यांना थांबा दिल्याने प्रवाशांना सोयस्कर होईल
असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केली

थांबा नसल्याने गाड्या

शिरपूर ते बडोदा
शिरपूर ते अहमदाबाद
शिरपूर ते अंकलेश्वर
ब्रहानपूर ते अंकलेश्वर
जळगाव ते अंकलेश्वर
अक्कलकुवा ते जळगाव
चोपडा ते बडोदा
यावल ते बडोदा (पावागड)
अहमदाबाद ते जम्बोसर (गुजरात बस)

प्रतिक्रिया

त-हाडी येथे जलद गाड्या थांबत नाही
अशी गावकऱ्यांची मागणी आहे
आमच्या त-हाडी परिसरातील सुरत बडोदा, अहमदाबाद येथे नोकरी निमित्त व व्यावसाय निमित्ताने नागरिक येणे जाणे असते
म्हणून सर्व जलद गाड्यांना थांबा देण्यात यावे
जयश्री सुनिल धनगर सरपंच त-हाडी

Views: 175
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला पोर्जे अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर पुरस्काराने सन्मानित.

मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला पोर्जे अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)