• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला पोर्जे अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर पुरस्काराने सन्मानित.

माणगंगा by माणगंगा
January 24, 2023
in महाराष्ट्र
0
मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला पोर्जे अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर पुरस्काराने सन्मानित.

मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला पोर्जे अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर पुरस्काराने सन्मानित. _____________

औरंगाबाद( प्रतिनिधी रतन बी. राऊत).

गुजरात मधील सुरत शहरात आयोजित अर्बन बेस्ट इंडियाज अवार्ड कार्यक्रमात मिसेस एशिया युनिव्हर्स सुप्रसिद्ध मॉडेल अंजली कोला पोर्जे यांना नुकतेच सिने अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा समजला जाणारा अर्बन बेस्ट इंडियाज ग्लॅमर अवार्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले. ग्लॅमर व मॉडलिंग क्षेत्रात गेल्या बारा वर्षापासून अंजली कोला पोर्जे या आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे,

आतापर्यंत त्यांनी अनेक फॅशन शो मध्ये सहभाग घेतला आतापर्यंत त्यांना या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे,. अंजली कोला पोर्जे यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण करू इच्छित असणाऱ्या नवतरुण तरुणीसाठी अनेक शहरात मॉडलिंग फॅशन शो चे यशस्वी आयोजन केले आहे,

तसेच त्यांचे या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य बघता देशभरात अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा (एफ एन एक्स) इंडिया तर्फे दिला जाणारा अर्बन फेस्ट इंडियाज ग्लॅमर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. या अवार्ड सोहळ्यामध्ये सिने अभिनेत्री अमिषा पटेल बॉलीवुड एक्टर आणि सेलिब्रिटी अँकर अमन वर्मा डीआयडी फेम सलमान खान वो सीनेसृष्टीतील ग्लॅमर दुनियेतील अनेक मान्यवर सेलिब्रिटी उपस्थित होते. या पुरस्कार मिळाल्याबद्दल अंजली कोला पोर्जे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Views: 164
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषणविविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण आक्रमक

वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण
विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)