• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण
विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण आक्रमक

माणगंगा by माणगंगा
January 24, 2023
in सातारा जिल्हा
0
वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषणविविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण आक्रमक

वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण
विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण आक्रमक

मायणी – प्रतिनिधी

खटाव तालुका वनविभाग अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीच्या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी विशाल आप्पासो चव्हाण मायणी , ता . खटाव , जि . सातारा यांनी आक्रमक भूमिका घेत मायणी येथे वनविभाग कार्यलयाबाहेर उपोषणाचा इशारा दिला आहे.

खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे उपोषणाचे निवेदन देण्यात आले असून त्यात असे म्हंटले आहे की, खटाव तालुक्यातील संपूर्ण वनविभाग क्षेत्रात आलेल्या कामांच्या प्रती प्रत्यक्ष आलेला निधी व खर्च झालेला निधी यात कमालीची तफावत आढळून येत असल्याने या संपूर्ण प्रकरणी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांची विभागीय चौकशी करून आलेल्या निधीचा व खर्चाचा तपशील तपासाच्या मागणीसाठी वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द देशाच्या प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि . २६ जानेवारी २०२३ रोजी खटाव तालुक्यातील मायणी पंढरपूर रोड वरील ऐतिहासिक व निसर्ग संपदा असणाऱ्या व स्थानिक वनविभाग यांच्याकडून दुर्लक्षित झालेल्या मायणी ब्रिटिशकालीन तलाव व मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी बेमुदत उपोषणास आम्ही बसणार आहोत .

सदर निवेदन विभागीय कार्यालय कोल्हापूर,जिल्हाधिकारी सातारा ,उपवनसंरक्षक,पोलीस अधीक्षक,प्रांत खटाव यांनाही देण्यात आले आहे.

फोटो ओळी – खटाव तालुका वनविभाग अंतर्गत पोलीस विभागाच्या कारभाराविरुद्ध उपोषणाचे निवेदन तहसीलदार जमदाडे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण …

Views: 293
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
नविन वर्ष, नविन संकल्प !!

नविन वर्ष, नविन संकल्प !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)