• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिवराज पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व शासकीय योजना शिबिरामध्ये १०१५ जणांचा सहभाग

माणगंगा by माणगंगा
January 24, 2023
in महाराष्ट्र
0
शिवराज पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व शासकीय योजना शिबिरामध्ये १०१५ जणांचा सहभाग

शिवराज पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व शासकीय योजना शिबिरामध्ये १०१५ जणांचा सहभाग

विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे युवानेते जलनायक शिवराज (भाऊसाहेब) पुकळे यांच्या वाढदिवसानिमित्त महारत्न सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, झिजेवस्ती व त्रिवेणी ज्ञानपीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व शासकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरामध्ये संपूर्ण शरीर तपासणी व अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत ई.सी.जी.,मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान, अल्पदरात चष्मे वाटप तसेच रेशनकार्ड नोंदणी व वाटप रेशन संबंधी समस्यांचे निसकरण, विधवा महिलांसाठी शासकीय लाभ, घटस्फोटीत महिलांसाठी शासकीय लाभ,दिव्यांगासाठी शासकीय लाभ, श्रावण बाळ सेवा राज्य, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजन अशा सर्व योजना व आरोग्य शिबीर पार पडले.विविध माध्यमातून या शिबिरामध्ये १०१५ गरजूंनी लाभ घेतला.

कार्यक्रामाचे उद्घाटन एन शेषागिरी राव,मा.आरीफभाई पठान याच्या हस्ते पार पडले.यावेळी जितेंद्र पाटील, शिवप्रसाद पुकळे, दादासाहेब वगरे,सचिन भैस, पठाण वस्ती सरपंच एजाज पठाण,चांदापुरी चे पार्टी प्रमुख विजय पाटील,शिंगोर्णी सरपंच अक्षय धांडोरे,बचेरी सरपंच महादेव पाटील,बिरा शिंदे, कल्याण जावळे ,कुमार भैस, अविनाश जेऊरकर ,माळशिरस पुरवठा विभाग जरक साहेब, झंजे साहेब, लहू पाटील, नितीन कपने ,जीवन गुरव, राजाभाऊ जामदार, गोविंद भैस, अशोक बगाडे ,नाथा सोलंकर, महादेव सुळे,अधिकराव माने, बाजीराव सुळे, पिलीव पत्रकार संघ मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम सुळे,अक्षय वगरे, गणेश देशमुख, विश्वजीत गोरड, गणेश घुले,राम गलांडे,सुमित मोरे,संघर्ष पुकळे, राहुल लोखंडे, मकरंद कोपनर,ऋषिकेश देशमुख, आबासाहेब माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Views: 268
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सांगली जिल्ह्यातील गहाळ झालेले सोने व मोबाईल फोनचा शोध घेऊन मूळ मालकाला परत करण्यात आलेसांगली सायबर पोलीस कडून जनतेला अनोखी भेट

सांगली जिल्ह्यातील गहाळ झालेले सोने व मोबाईल फोनचा शोध घेऊन मूळ मालकाला परत करण्यात आले
सांगली सायबर पोलीस कडून जनतेला अनोखी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)