• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांगली जिल्ह्यातील गहाळ झालेले सोने व मोबाईल फोनचा शोध घेऊन मूळ मालकाला परत करण्यात आले
सांगली सायबर पोलीस कडून जनतेला अनोखी भेट

माणगंगा by माणगंगा
January 24, 2023
in सांगली
0
सांगली जिल्ह्यातील गहाळ झालेले सोने व मोबाईल फोनचा शोध घेऊन मूळ मालकाला परत करण्यात आलेसांगली सायबर पोलीस कडून जनतेला अनोखी भेट

आटपाडी प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील गहाळ झालेले सोने व मोबाईल फोनचा शोध घेऊन मूळ मालकाला परत करण्यात आले
सांगली सायबर पोलीस कडून जनतेला अनोखी भेट


आटपाडी प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील सण २०२१,-२२ पासून नागरिकांचे वापरण्यात येणारे मोबाईल संच ठीक ठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगली सायबर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून माहिती घेऊन सांगली जिल्ह्यातून गाळ झालेल्या मोबाईल संचाची तसेच चोरीची गुन्ह्यात गेलेल्या मोबाईल संच याची सायबर पोलीस ठाणे मार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत करावे याबाबत सूचना दिल्या होत्या.


त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, सांगली सायबर पोलीस ठाणे पोलीस अंमलदार सचिन कोळी, अजय पाटील, कॅप्टन साहेब गुंडवाडी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सचिन कनप, विकास भोसले ,राहुल लोखंडे, यांचे पथक तयार करून गहाळ झालेले मोबाईल संच शोधणे कामी नेमण्यात आले .


नमूद पथकाने तांत्रिक तपास करून कर्नाटक राज्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून अंदाजे 15,00,000 रुपये किमतीचे एकूण 110 मोबाईल संच शोधून ते ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश आले आहे.

सदरची मोहीम पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलीस अंमलदार करण परदेशी, महादेव घेरडे, अमीन सय्यद, संदीप पाटील प्रकाश पाटील सचिन कोळी अजय पाटील अमोल श्रीसागर, कॅप्टन साहेब गुंडवाडे, सुनील मदने ,स्वप्निल नायकवडे, विवेक साळुंखे ,श्रीधर बागडी ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सचिन कदम, विकास भोसले, राहुल लोखंडे, इस्लामपूर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अमोल सावंत, अलमगीर लतीफ ,मिरज शहर पोलीस ठाणे कडील सचिन सनदी ,कडेगाव पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार शिवाजी माळी, आष्टा पोलीस ठाणे कडील अमोल शिंदे ,नितीन पाटील ,शिराळा पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार नितीन यादव महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बसवराज कुंदगोळ ,विश्रामबाग पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार धीरज यादव यांनी मदत केली आहे
आज दिनांक 24 /1 /2023 रोजी ज्या लोकांचे मोबाईल फोन मिळून आले आहेत. त्या नागरिकांना मोबाईल फोनची व त्याच्याकडील कागदपत्राची ओळख पटवून पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार व सायबर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस आमदार यांच्या उपस्थिती त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले
नागरिकांना त्यांचा हरवलेला मोबाईल फोन मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल फोन मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. असून सांगली पोलीस दलाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे .नागरिकांना मोबाईल फोन परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला सांगली सायबर पोलीस ठाणे कडून नागरिकांनाही प्रजासत्ताक दिनाचे अनोखी भेट देण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी पथकाचे अभिनंदन करून भविष्यात देखील सायबर च्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल फोन नागरिकांना परत करण्याबाबतच्या सूचना दिल्या असून ही मोहीम भविष्यात देखील सतत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले
Views: 181
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
करडई, सुर्यफुलाचे पिके नामशेष होण्याच्या‎ मार्गावर; इतर पिकांना पसंती

करडई, सुर्यफुलाचे पिके नामशेष होण्याच्या‎ मार्गावर; इतर पिकांना पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)