• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

करडई, सुर्यफुलाचे पिके नामशेष होण्याच्या‎ मार्गावर; इतर पिकांना पसंती

माणगंगा by माणगंगा
January 25, 2023
in महाराष्ट्र
0
करडई, सुर्यफुलाचे पिके नामशेष होण्याच्या‎ मार्गावर; इतर पिकांना पसंती

करडई, सुर्यफुलाचे पिके नामशेष होण्याच्या‎ मार्गावर; इतर पिकांना पसंती

त-हाडी प्रतिनिधी : आठ ते दहा वर्षांपासून रब्बी‎ हंगामात गहू्, ज्वारी आणि हरभरा‎ पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती‎ दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातून‎ तेल वर्गीय असलेले जवस, कारळे,‎ अंबाडी, हुलगे, करडई व‎ सूर्यफुलाचे पीक जवळपास‎ इतिहासजमा होण्याच्या मार्गावर‎ आहे.
यंदा करडईचे क्षेत्र शून्य‎ टक्के असून सुर्यफूलाचे प्रमाणही‎ अत्यंत कमी झाले आहे.‎
शासनाने तेलबिया उत्पादन व‎ प्रक्रिया उद्योगात असलेली संधी‎ विचारात घेऊन खाद्यतेल धोरणाला‎ अनुसरून काही वर्षांपासून पावले‎ उचलली आहेत. मात्र, शेतकऱ्यांना‎ योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे‎ दिसत आहे.
तेल वर्गीय पिकाचे‎ नामशेष होणारे क्षेत्र जगवण्यासाठी‎ शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा‎ कार्यक्रम राबवून लागवडीसाठी‎ शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्याची‎ गरज व्यक्त होत आहे.
खरीप‎ हंगामात सोयाबीन‎ वगळता तेल वर्गीय पिकांच्या‎ लागवडीचे प्रमाण दोन टक्केच होते.‎ आता रब्बी हंगामात घेतल्या‎ जाणाऱ्या तेल वर्गीय पिकांंचे‎ प्रमाणही अत्यंत कमी दिसत आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाजारात मागणी असलेल्या सुर्यफूल व करडई‎चे क्षेत्र तर शून्य‎ टक्क्यावर आल्याचे दिसत आहे.‎
पूर्वी रब्बी हंगामात ज्वारीसाेबत‎ करडई पीक प्रामुख्याने घेतले जात‎ होते. शेतकरी खरिपासह रब्बी‎ हंगामात सुर्यफूलाचे पीक घेत होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मात्र, आता करडई व सुर्यफूल ही‎ पिके घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ‎ फिरवली आहे.
एवढेच नव्हे तर‎ काही वर्षांपासून जवसाचे पीकही‎ दिसत नाही. कारळे, अंबाडी, हुलगे,‎ ताग ही पिके जवळपास‎ इतिहासजमा होण्याच्या मार्गावर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहेत.

‎विविध कारणांमुळे क्षेत्र घटले‎ पूर्वी करडई फायदेशीर पीक समजले जायचे . अवेळी‎ पाऊस, विविध रोगांचा प्रादुर्भाव तसेच सूर्यफूल व करडईला‎ कमी दर ही लागवड क्षेत्र घटण्याची प्रमुख कारणे आहेत.‎ शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या ज्वारी, गहू्, सोयाबीन,‎ हरभरा पिकांकडे वळले आहेत. – :

करडईचे क्षेत्र‎ पूर्वी आहारात करडईचे तेल वापरणे‎ प्रतिष्ठेचे व आरोग्यवर्धक मानले‎ जात होते. परंतु, सद्यःस्थितीत करडई दुर्मिळ झाली आहे. त्यातच‎ करडई पीक घेतल्यास त्याच्या‎ काढणीस मनुष्यबळाअभावी‎ अडचण येत आहे. याशिवाय‎ करडईच्या परिपक्वतेचा कालावधी‎ ज्वारी, हरभऱ्यापेक्षा जास्त आहे.‎ यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे‎ पाठ फिरवली आहे.

Views: 279
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीतील निवडणूक विभागातून माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

आटपाडीतील निवडणूक विभागातून माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)