• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीतील निवडणूक विभागातून माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

माणगंगा by माणगंगा
January 25, 2023
in सांगली
0
आटपाडीतील निवडणूक विभागातून माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

आटपाडीतील निवडणूक विभागातून माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे माहिती मागण्यास गेले असता माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची बाब निदर्शनाला आली आहे.

2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणामध्ये उभे असणारे उमेदवार व त्यांना पडलेले मतदान याची माहिती मिळण्यासाठी सतत तीन ते चार महिने हेलपाटे मारून सुद्धा माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.

येथील अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्याकडे डाटा सापडेना. आम्ही जिल्ह्यातून डाटा मागवून घेतो. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
याबाबत तहसीलदार बी.एस. माने व नायब तहसीलदार योगेश शिंदे यांनाही अनेक वेळा माहिती मिळत नसल्याबाबत सांगितले होते .परंतु अद्याप माहिती मिळाली नाही.

अधिकाऱ्याकडून जर पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेची कामे कशी काय होणार हा गंभीर प्रश्न आहे

Views: 196
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मुंबईत वंचित बहुजन आघाडी – शिवसेनेची युती होताच मिरजेत वंचित – शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष…फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे साखर वाटून आनंद साजरा…

मुंबईत वंचित बहुजन आघाडी - शिवसेनेची युती होताच मिरजेत वंचित - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष…
फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे साखर वाटून आनंद साजरा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)