• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

परराज्यातील मालाने पारंपरिक कुंभार अडचणीत

माणगंगा by माणगंगा
January 27, 2023
in महाराष्ट्र
0
परराज्यातील मालाने पारंपरिक कुंभार अडचणीत

परराज्यातील मालाने पारंपरिक कुंभार अडचणीत

त-हाडी

शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मातीची विविध भांडी तयार करणारा पारंपरिक कुंभार समाज हा परराज्यातून येणाऱ्या मालामुळे संकटात सापडला आहे . या ठिकाणी तयार होणाऱ्या भांड्यांसाठी मेहनत जास्त करावी लागते अन् कमाईमात्र कमी होते. विविध भांडी होलसेल बाजारात नेऊन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच चांदी होत आहे. तालुक्यात अनेक गावात कुंभारगल्लीत सध्या कुंभार समाजाची घरे आहेत . सध्या त्यांची चौथी पिढी मातीच्या विविध वस्तू बनवून विक्री करण्याचा पारंपरिक व्यवसाय करत आहे . या ठिकाणी घरासमोरच दिवाळीसाठी पणत्या , घोडे , लहान मटकी व इतर ऑर्डरनुसार भांडी बनविण्याचे काम जोमाने सुरू आहे . त्याशिवाय ही कुटुंबे विविध प्रकारचे माठ , रांजण , तांबे , सुरई , जेवणाची हंडी व हॉटेलपासून घरापर्यंत लागणाऱ्या चुली बनवितात . तसेच गणेशोत्सवात गणरायाच्या तर नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती देखील तयार करतात . या कामावरच कारागिरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो . पूर्वी मातीपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंना मोठी मागणी होती . त्यामुळे कमाई देखील बऱ्यापैकी होत होती . त्याबरोबरच होलसेल बाजारात आसपासच्या जिल्ह्यांतील व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल नेत होते.

चौकट

परराज्यातील मालाचा फटका:

परिसरात गेल्या काही वर्षांपासून परराज्यातील व्यापारी माल आणून विकतात . हा माल बिहार व इतर राज्यातून येतो . तेथील माती भांडी बनविण्यासाठी चांगली असल्याने ही भांडी लोकांचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे पारंपरिक कारागीर अडचणीत आले आहेत . त्यांच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे . उलट जे व्यापारी पारंपरिक कारागिरांकडून तयार झालेला माल विकत घेतात त्यांना बाजारात त्या वस्तू विकून दुप्पट नफा मिळतो.

चौकट

पर राज्यातील मालाने आमच्या व्यवसायाला जणू खिळ बसवली आहे.कोरोनामुळे आधिच आमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. गणेशोत्सव, गौरी पूजन सह अन्य उत्सव फेल झाले आहे. यापुढे ही अशीच परिस्थीती राहीली तर काय होते या चिंतेने मन व्याकूळ होत आहे.

सुरेश कुंभार ( व्यवसायिक ) त-हाडी

Views: 140
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
निसर्ग आपल्याशी भेद करत नाही तर माणूस का करतो…..

निसर्ग आपल्याशी भेद करत नाही तर माणूस का करतो…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)