• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

निसर्ग आपल्याशी भेद करत नाही तर माणूस का करतो…..

माणगंगा by माणगंगा
January 27, 2023
in महाराष्ट्र
0
निसर्ग आपल्याशी भेद करत नाही तर माणूस का करतो…..

विद्यार्थी भारतीच्या “भेदाभेद मुक्त मानव” मोहिमेची सुरुवात
चिखलगावातील विधवा महिलांच्या हस्ते…

निसर्ग आपल्याशी भेद करत नाही तर माणूस का करतो…..

विद्यार्थी भारतीच्या “भेदाभेद मुक्त मानव” मोहिमेची सुरुवात
चिखलगावातील विधवा महिलांच्या हस्ते…

जातीभेद, वर्णभेद ,लिंगभेद,भाषाभेद,प्रांतभेद या विविध भेदभवांनि भरलेला प्रतिकात्मक मडका रुपाली काशीद,सारिका धोंडे,सीमा धोंडे , अक्षया बुरुक गावातील या धाडसी आधुनिक विधवा महिलांच्या हस्ते फोडून ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व विविध चळवळ गीतांनी कार्यक्रमात उत्साह आणला गेला. आपला समाज प्रगतीकडे वाटचाल करतोय पण आजही माणूस हा एक माणूस आहे आणि हेच अंतिम सत्य आहे हे स्वीकारताना खुद्द माणूसच दिसत नाही.. “विद्यार्थी भारती” संघटनेने हाती घेतलेले “भेदाभेद मुक्त मानव मोहीम” बघता बघता दोन वर्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक खेड्यांमध्ये अनेक गावांमध्ये पोहोचली आहे. विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा गणाई यांनी यापूर्वी 24 उपोषणे विविध गांवा मध्ये केली आहेत. आजच्या उपोषणाची सुरुवात ह्या महिलांच्या हस्ते पाणी पाजून करण्यात आले. ह्या धाडसी महिलांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.. त्या म्हणतात हे विधवा पण आम्ही स्वतःहून ओढवून घेतलेले नाहीए पण समाज हे स्वीकारत नाही. आम्ही विधवा आहोत म्हणून निसर्गाने आमच्या डोळ्याच्या ठिकाणी तोंड आणि तोंडाच्या ठिकाणी डोळे केले.. असे तर कधी झालेले नाही.. मग जर निसर्ग आमच्या सोबत भेदभाव करत नाही तर माणूस का करतो.? असं कळकळीने मांडणाऱ्या ह्या महिलांना आजही किती सोसावे लागत असेल ह्याचा अंदाज लावला तरी आपल्याला कळेल. असे पूजा गणाई यांनी सांगितले.


अनेकदा विधवा महिलांना हळदी कुंकूवाच्या समारंभात सामील केले जात नाही. अश्यावेळी एका महिलेला जो मानसिक त्रास होत असेल ते किती भयानक असू शकतं. ह्या बाबतीत बऱ्याचदा आपण विचारही करत नाही . हळदी कुंकुवाचे कार्यक्रम हे सर्वसमावेशक असावेत हा कार्यक्रम महिलांना आंनद देणारा असतो तर त्या आनंदाला आपल्या आजूबाजूच्या महिला, आपली आई, बहीण, मैत्रीण, मावशी, आज्जी, काकी मुकता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि आज ह्या मोहिमेअंतर्गत असा सर्वसमावेशक हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला ज्यात गावातील महिलांनी सुंदर असा प्रतिसाद सुद्धा दिला.. हळूहळू बदल हा घडेल आणि समाज ही हे स्वीकारेल हा सकारात्मक विश्वास आहे आम्हाला असे राज्यकार्यवाह दीपक भोसले यांनी सांगितले.

     आज ह्या उपक्रमाचे पाहिले दिवस होते. येणाऱ्या चार दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.आणि ह्या उपक्रमांच्या माध्यमातून एक छोटा बदल घडून येईल जो पुढे जाऊन मोठा होईल ही खात्री असल्याचे कार्यक्रम प्रमुख हरिश्चंद्र देसले यांनी सांगितले.
Views: 153
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या “श्रमदानातून हुतात्म्यांना अभिवादन” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद…….नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्त बलवडी येथील क्रांतीस्मृतीवनातील या अनोख्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग*

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या "श्रमदानातून हुतात्म्यांना अभिवादन" उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद.......नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्त बलवडी येथील क्रांतीस्मृतीवनातील या अनोख्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)