• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या “श्रमदानातून हुतात्म्यांना अभिवादन” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद…….नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्त बलवडी येथील क्रांतीस्मृतीवनातील या अनोख्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग*

माणगंगा by माणगंगा
January 27, 2023
in सांगली
0
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या “श्रमदानातून हुतात्म्यांना अभिवादन” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद…….नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्त बलवडी येथील क्रांतीस्मृतीवनातील या अनोख्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग*

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या “श्रमदानातून हुतात्म्यांना अभिवादन” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद*

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्त बलवडी येथील क्रांतीस्मृतीवनातील या अनोख्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग*

आज 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी सात वाजता क्रांती स्मृतीवन बलवडी भा.येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त “चला श्रमदानातून करू या, हुतात्म्यांना अभिवादन “या विशेष उपक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते.

उमाजी ब्रिगेडच्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस येथील ऐंशीहून अधिक विद्यार्थी आणि पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस येथील पंचवीसहून अधिक विद्यार्थी अशा शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी, राजे उमाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सामुदायिकरित्या क्रांतीवनात श्रमदान केले.

हे विद्यार्थी पलूस ते बलवडी सायकल वरुन येऊन तेवीस कि.मी. च्या सायकल प्रवासाच्या अभिवादन रॅलीत सहभागी झाले. बलवडीच्या क्रांतीस्मृती वनात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे प्रतिमा पूजन करुन नेताजींच्या स्मृतीवृक्षास आदरांजली वाहिली. यावेळी क्रांती स्मृती वनाचे निर्माते भाई संपतराव पवार, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव ,राज्य निमंत्रक कॉम्रेड मारुती शिरतोडे, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, सोशल मीडिया प्रमुख महेश मदने, बाळासाहेब खेडकर, अशोकराव जाधव, युवा आघाडी चे विशाल शिरतोडे विक्रम शिरतोडे, वैभव शिरतोडे,कवी महादेव जाधव, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर चे हिम्मतराव मलमे,कैलास मडके विद्या कुंभार, प्रतिभा विभूते, सायली पाटील,पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल व ज्युनि.कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तम करांडे,शिक्षक बाळासाहेब चोपडे सर यांच्यासह अनेक मान्यवरांचीउपस्थिती होती.यांनंतर स्मृतीवन स्वच्छता केली.

भाई संपतराव पवार म्हणाले की अशा पद्धतीने जयंती साजरी करणे म्हणजे खर्याअर्थाने नेताजींना आदरांजली ठरली.ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी सुभाषबाबूंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक हिम्मतराव मलमे यांनी केले तर आभार मारुती शिरतोडे यांनी मानले.

Views: 193
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जळोद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जळोद प्रजासत्ताक दिन साजरा

जळोद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जळोद प्रजासत्ताक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)