• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

१ एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार ! ६००० ऐवजी आता एवढे रुपये मिळतील; – भिमराव ईशी

माणगंगा by माणगंगा
January 28, 2023
in महाराष्ट्र
0
१ एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार ! ६००० ऐवजी आता एवढे रुपये मिळतील; – भिमराव ईशी

१ एप्रिलपासून PM किसानचे पैसे वाढणार ! ६००० ऐवजी आता एवढे रुपये मिळतील; – भिमराव ईशी

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडून नोकरदार आणि शेतकरी दोघांनाही मोठ्या आशा आहेत. यावेळी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आयकर सवलतीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. यावेळी सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घो- षणेकडे असतील. २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून अनेक लोकप्रतिनिधी आश्वासने दिली
जाऊ शकतात.

सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते
या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात. पीएम किसान सन्मान निधी मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या ६ जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना हजार रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे वार्षिक देण्यात येणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते.६००० रुपयांऐवजी ८००० रुपये
३ ऐवजी ४ वेळा पैसे मिळतील शेतकन्यांना तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिलेली रक्कम ३ ऐवजी ४ पट दिली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत २००० रुपये देणे अपेक्षित आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपये वर्ग केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला २००० रुपये दिले

पीएम किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता जानेवारी २०२३ मध्येच येणे अपेक्षित आहे. यापूर्वी १२ ਵਸੇ थेट खात्यावर शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. बियाणे आणि खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. पीएम किसानची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकन्यांच्या खात्यात पुन्हा २००० रुपयांचा हप्ता येणे अपेक्षित असल्याची माहिती धुळे जिल्हा परिषद सदस्य भिमराव ईशी यांनी बोलताना सांगितले.
Views: 203
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जय भवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जय भवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)