• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

जय भवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
January 28, 2023
in सातारा जिल्हा
0
जय भवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जय भवानी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंगळी बु येथील कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मार्डी द्वारा संचलित जय भवानी विद्यालय या विद्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन गुरूवार२६ जानेवारी२०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा आपला ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्था मार्गदर्शक डॉ.संदीप पोळ(दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांच्या सूचनेनुसार सांस्कृतिक विभागाचे प्रमुख विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षीका सौ.निकम मॅडम यांनी कला व सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन केले होते. .

या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे शोभा यात्रा . यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, सावित्री बाई फुले यांच्या ऐतिहासिक वेशभूषेत शालेय विद्यार्थीनी आल्या होत्या या शिवाय डाॅक्टर, वकील, सैनिक ,पत्रकार मित्र, सफाई कर्मचारी,शेतकरी, खेळाडू इ. महत्वपूर्ण आशा वेशभूषेत शालेय विद्यार्थ्यांना तयार करण्यात आले होते . सदर कार्यक्रमास गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर‌ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.विद्यालयातून‌ ढोल ताशाच्या गजराने संपुर्ण पंचक्रोशी दुमदुमली. तसेच झांज व लेझीम पथकांसह गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. होती.

ग्रामपंचायत कार्यालय समोर ध्वजारोहण करून स्टेजवर विविध ‌देशभक्तीपर‌ गीतावर‌ सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य,लावणी,भाषणे, इ कार्यक्रमाने सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले , यामध्ये कु.श्रावणी रमेश सत्रे (इ. सातवी) हिने केलेले ‘ ‘होय मी ‌सावित्रीबाई फुले बोलतेय…! हे खास आकर्षण ठरले .तसेच मी तिरंगा बोलतोय….!(मनोगत) मानवी मनोरे, लेझीम इ.चे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले होते, कोकरे साहेब , श्रीकांत जगदाळे,(उपसरपंच) जीवन कांबळे,(सरपंच ) ग्रामसेवक श्री .काझी., रविंद्र जगदाळे व इतर ग्रामस्थ मंडळींनी बहुसंख्येने उपस्थित राहून बालकलाकारांचे मुक्त कंठाने प्रशंसा केली. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Views: 242
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
भोरखेडा पटेल विद्यालयात 13 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चित्रकला,निबंध स्पर्धा,व जनजागृती रॅली

भोरखेडा पटेल विद्यालयात 13 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चित्रकला,निबंध स्पर्धा,व जनजागृती रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)