• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नाभिक समाज-राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे शिंदखेडा येथे फॉर्म वाटप करण्याचा शुभारंभ.

माणगंगा by माणगंगा
February 1, 2023
in महाराष्ट्र
0
नाभिक समाज-राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे शिंदखेडा येथे फॉर्म वाटप करण्याचा शुभारंभ.

नाभिक समाज-राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे शिंदखेडा येथे फॉर्म वाटप करण्याचा शुभारंभ.

त-हाडी प्रतिनिधी – नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा धुळे येथे होणे अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने नाभिक समाजातील इच्छुक वधू-वरांचे फॉर्म भरून घेण्याचे कामाचा शिंदखेडा येथील नाभिक समाज बांधवांनी शिंदखेडा शहरापासून शुभारंभ केला.

नाभिक समाज राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा घेण्याचा उद्देश समाजातील सलून व्यावसायिक बांधवांना लग्नासाठी उपवर मुली मिळण्यास अडचणी येतात, तसेच आपल्या समाजातील इतर किरकोळ व्यवसाय करणारे असतील अशा नाभिक समाज बांधवांसाठी हा वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. वधु वर परिचय मेळावा हा दिनांक १०/४/२०२३ रोजी होणार असून १५/३/२०२३ पर्यंत वधुवर परिचय मेळाव्याचे फार्म स्वीकारले जातील याची नोंद समाज बांधवांनी घ्यावी असे आवाहन सकल नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

शिंदखेडा येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लोटन दौलत चित्ते यांचे चि. सागर चित्ते यांचा वधु-वर परिचय मेळाव्याचा फाॅर्म भरून शुभारंभ केला, यावेळी महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे राज्य संपर्क प्रमुख किशोर दादा सुर्यवंशी (जळगांव) शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय सैंदाणे सर, उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे व अ.भा. जिवासेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष हेमंतभाऊ चित्ते सह इतर नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Views: 225
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बीड जिल्हा महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप

बीड जिल्हा महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)