• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बीड जिल्हा महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप

माणगंगा by माणगंगा
February 1, 2023
in महाराष्ट्र
0
बीड जिल्हा महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप

बीड जिल्ह महाराष्ट्र मजदुर कामगार सघं सघंटने च्या वतीने दिनांक ३१/०१/२०२३ मंगळवार रोजी शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप याच्या अध्यक्ष खाली व मोईन मास्टर शिवसेना नेते शेख निजाम भाई फारूक पटेल नगरसेवक हाफिज अश्फाक गोरख शिगंन सुनिल सुरवसे याच्या उपस्थित बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप प्रदेश अध्यक्ष नगरसेवक अमर शेख याच्या मार्गदर्शना खाली वाटप करण्यात आले
या बाबत अधिक माहिती महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप अनिलदादा जगताप यांच्या हस्ते मगळवारी करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात ३०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी, म्हटले काम करत असताना बांधकाम कामगारांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे सांगितले. बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असून आज पहिल्या टप्प्यात ३०० कामगारांना साहित्याच वाटप होनार बांधकाम कामगारासाठी अनेक विविध योजना असून कामगारांनी त्याची माहिती जाणून घ्यावी. आपली सुरक्षितता महत्वाची असून काम करताना बांधकाम कामगारांनी सुरक्षा किट वापरावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कामगार सघंटनेचे अध्यक्ष नगरसेवक शेख अमर यांनी कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.बीड नगरपरिषद मा उपनगरध्यक्ष मोईन मास्टर शिवसेना नेते शेख निजाम , फारूक पटेल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी विषेश उपस्थिती शिवसेना तालुका प्रमुख गोरख शिगंन, शिवसेना बीड शहर प्रमुख सुनिल सुरवसे,नगरसेवक हाफिज अश्फाक, मोमिनन जुबेर , खय्युम ईनामदार,शेख खदिरसेठ,जयंत वाघ,आशपक शेख अदिची उपस्थिती होती..!!

Views: 167
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माणदेशातील,माझा,नंदीबैलवाले, गावाच्या बाहेर राहणारा, भटका, असणारा ,समाज भारतरत्न, डॉ,बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्यचा उपभोग घेऊन आटपाडीच्या माणमातीच्या संस्कृतीत आनंदाने जीवन जगत आहे ! विलास खरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)