• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बीड पाटोदा च्या नफरवाडी जिल्हा परिषद शाळा च्या मुलांना प्रदीप लोखंडे पुणे यांच्या संस्थे मार्फत पुस्तके मोफत

माणगंगा by माणगंगा
February 2, 2023
in महाराष्ट्र
0
बीड पाटोदा च्या नफरवाडी जिल्हा परिषद शाळा च्या मुलांना प्रदीप लोखंडे पुणे यांच्या संस्थे मार्फत पुस्तके मोफत

बीड पाटोदा च्या नफरवाडी जिल्हा परिषद शाळा च्या मुलांना प्रदीप लोखंडे पुणे यांच्या संस्थे मार्फत पुस्तके मोफत

बीड ; पाटोदा

ज्ञान की ची पुस्तके प्रदीप लोखंडे यांच्याकडून जि.प.प्रा.शा.नफरवाडी शाळेस 6200 रु ची पुस्तके भेट….

21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवाने पूर्ण विश्वच कवेत घेतले असले, तरी शरीराला सुदृढ बनवण्यासाठी व्यायाम व मनाला सुदृढ बनवण्यासाठी वाचन याचे महत्त्व नाकारता येणार नाही. त्यातच ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची पुस्तके मिळणे म्हणजे दुर्मिळच पण याच वाचन संस्कृतीला जोपासण्यासाठी अनेक व्यक्ती आपले आयुष्य समर्पित करतात त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रदीप लोखंडे…
प्रदिप लोखंडे सरांनी ग्रामीण भागात ग्रंथालय उभारून जणू काही या तळागाळातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी नवी संधीच निर्माण केलीय आणि ती संधी आमच्या नफरवाडीतील मुलांना मिळाली याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो…!!! ही संधी आम्हांला नफरवाडी चे भूमिपुत्र आदरणीय संजय सावंत सरांच्या सेवानिवृत्ती नागरी सत्कारच्या निमित्ताने मिळाली .

ज्ञान की च्या माध्यमातून शाळेस प्राप्त झालेल्या पुस्तकांच्या अनमोल खजिन्यामुळे आमच्या शाळेचे ग्रंथालय नक्कीच समृद्ध झाले आहे . ज्ञान की च्या वाचा लिहा घोषवाक्याप्रमाणे याचा फायदा आमच्या शाळेतील चिमुकल्यांना नक्कीच होईल ….!

ग्रामीण भागात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करणारे आदरणीय प्रदिप लोखंडे सरांचे शाळेच्या वतीने मनःपुर्वक धन्यवाद

Views: 170
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

ढगाळ वातावरण रब्बी पिके धोक्‍यात; काढणीस आलेले पिके हातातून जाण्याची भिती : शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)