• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

समाजसेविका पुजा सुमित पंडित यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
February 2, 2023
in महाराष्ट्र
0
समाजसेविका पुजा सुमित पंडित यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर

समाजसेविका पुजा सुमित पंडित यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर

समाजसेविका पुजा सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरंच समाजापुढे वाखाडण्याजोगी आहे,रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढीकरुन देऊन, केस कापून स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात,गरजू रुग्णांना अर्धा रात्री मेडिकल साहित्य,भोजन, रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावून जाते, बेवारसांचे अत्यंविधी सुध्दा हे दांपत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात,पुजा सध्या माणुसकी वृध्दाश्रम चालवतात त्यांचे औरंगाबाद येथे माणुसकी वृध्द सेवालय देखील वृध्दाच्या सेवेसाठी मदतकार्य करते, व शासकीय रुग्णालयात रात्री येणाऱ्या गरजू रुग्णांना दररोज भोजनव्यवस्था पुजा ह्याच करतात. त्यामुळेच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत, सन्मानित करण्यात येणार आहे, सर्व माननिय सत्कार मुर्ती नां कळवण्यात आनंद होत आहे.

संत तुकाराम महाराज युवा फांऊडेशन यांच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे,ह्या कार्यक्रमाला संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.अशोक महाराज मोरे व उद्योजक श्रीराम पाटील व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा पंचायत समिती सभागृह भुसावळ येथे दिनांक.०३-०२-२०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक.
संस्थापक अध्यक्ष छबिलदास पाटील,यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे संत तुकाराम महाराज फाँऊडेशन निवड समितीतर्फे पत्राद्वारे कळविले आहे.या आधी पुजा यांना विविध २५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजात पुजा पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Views: 162
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आरोग्य मंत्री मा.डॉ. प्रा.श्री तानाजी सावंत यांचा मंत्री कार्यालय येथे श्री. प्रवीण लटके यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आरोग्य सेवक दिनेश घोलप यांची नेमणूक

आरोग्य मंत्री मा.डॉ. प्रा.श्री तानाजी सावंत यांचा मंत्री कार्यालय येथे श्री. प्रवीण लटके यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आरोग्य सेवक दिनेश घोलप यांची नेमणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)