राज्यातील सरपंचांना विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असताना बसू द्यावे माजी सरपंच प्रकाश पाटील यांची शासनाकडे मागणी. *.
_________डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील_
नुकतेच ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश काढलेले असून राज्यातील सर्व ग्रामपंचायत यांना आदेश लागू होणार आहेत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र पी आर सी १०७७/२७०३ सी आर दिनांक 11/ 9 /1978/ व महाराष्ट्र ग्रामसभा अधिनियम 1959 मधील मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभा) बाबत नियम 1959 ( क्र 1959 (2)खंड ( 7) मधील नियम 1 टिप 1 मधील ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतूद स्वयं स्पष्ट आहे असे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी सुहास जाधव यांनी स्पष्ट केले आहे







