• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आयोजित मालगाव येथील महिला मेळावा उत्साहात साजरा…

माणगंगा by माणगंगा
February 5, 2023
in महाराष्ट्र
0
त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आयोजित मालगाव येथील महिला मेळावा उत्साहात साजरा…

त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आयोजित मालगाव येथील महिला मेळावा उत्साहात साजरा…

सांगली.
दि. ५ फेब्रुवारी २०२३

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मालगाव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आयु. एस. के. भंडारे, महिला प्रशिक्षण प्रमुख आयु. नि. सुषमताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. एस. एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश तामगावकर, महिला उपाध्यक्ष सांगली आयु. नि. कमलताई खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.
आयु. भंडारे म्हणाले, स्त्रीला भारतीय संविधानाने स्वांतत्र्य, समतेने जगण्याचा अधिकार दिला.

आयु.नि. सूषमाताई पवार म्हणाल्या, आजच्या स्त्रीने रमाई चा आदर्श घेऊन आपले जीवन जगले पाहिजे व आदर्श समाज निर्माण केला पाहिजे. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश
तामगावकर यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून घेतली.केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. एस.एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Views: 222
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे वाचनालयाचे उद्घाटन

तऱ्हाडी येथे वाचनालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)