• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन संपन्न
त-हाडी

माणगंगा by माणगंगा
February 7, 2023
in महाराष्ट्र
0
टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन संपन्नत-हाडी

टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन संपन्न
त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी संस्थेचे सी.ई.ओ.डाॕ.उमेश शर्मा साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून टेकवाडे गावाचे सरपंच सुकदेव वाघ खामखेडा गावाचे सरपंच रमेश शिरसाठ वि.का.सोसा.चेअरमन दिलीप धनगर टेकवाडे गावाच्या उपसरपंच मंगलाताई धनगर माजी पंचायत समिती सदस्य बापू पारधी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलालभाई पटेल माजी सरपंच संजय धनगर माजी उपसरपंच सदाशिवभाऊ वाडीले,प्राचार्य एन.सी.पवार,पर्यवेक्षक के.बी.चौधरी,प्राध्यापक एस.एम.पाटील,डाॕ.पटेल वि.का.सोसा.व्हा.चेअरमन किशोरभाऊ कोळी,ग्रामपंचायत सदस्या ज्योतीबाई पारधी,माजी सदस्या आशा भील, आर.सी.पटेल मेन बिल्डिंग मुख्याध्यापक सी.डी.पाटील,अहिल्यापूर शाळेचे मुख्याध्यापक बी.आर.महाजन,गुरूदत्त काॕलनी शाळेचे मुख्याध्यापक गणेश साळुंखे,भोरखेडा शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील,क्रांतीनगर शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप गहिवरे,उपशिक्षक जगदिश सोलंकी,अरूण हातेडकर,योगेश कुमावत किशोर सोनवणे,रूपेश कुलकर्णी,ठाकरे सर सामाजिक कार्यकर्ते चतुर कोळी,सोमा मोरे,संतोष ढोले, सुभाष महाराज,दिलीप वानखेडे ,युवराज धनगर,अमोल धनगर,नितीन वाडीले, ग्रामपंचायत सदस्या वनाताई मोरे ज्योतीबाई पारधी,माजी सदस्या आशाताई भील, उपस्थितीत होते.मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचे
महत्व व उद्देश पालक व मान्यवरांना समजावून सांगितला.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी माता सरस्वती व नटरंग यांच्या प्रतिमेचे पुजन केले.मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यानंतर अध्यक्षीय भाषणात सी.ई.ओ.डाॕ उमेश शर्मा साहेब यांनी निर्माण केलेल्या भौतिक सुविधा,विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज क्रीडांगण,संगणक लॕब अशा सर्व सुविधा देण्याचे आश्वासन पालकांना दिले व आपल्या पाल्यांना दररोज शाळेत पाठवून नियमितपणे अभ्यास घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भारतीय लोकजीवन या थीमवर शाळेतील विद्यार्थ्यांनी सांकृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले

त्यात विविध वेशभुषा तसेच नृत्य,नाटक,नकला,एकपात्री नाटक अशा वेगवेगळ्या कला सादर केल्या त्यातून स्त्री भ्रुणहत्या,शेतकरी आत्महत्या,देशभक्ती,संसकार अशा विविध विषयांवर प्रबोधन मनोरंजनातून केले शाळेचे माजी मुख्याध्यापक बी.आर.महाजन यांनी शाळेला पितळी मोठी समई भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील,उपशिक्षिका बबिता काटोळे,उपशिक्षक अनिल माळी यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल,इंग्रजी शिक्षक अनिल माळी यांनी तसेच उपशिक्षिका बबिता काटोळे,बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा, ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.
Views: 192
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मातृत्वाचे महाकाव्य रमाई:

मातृत्वाचे महाकाव्य रमाई:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)