• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची वडगाव शाळेस भेट.
विद्यार्थी व शिक्षकांचे केले कौतुक.

माणगंगा by माणगंगा
February 7, 2023
in महाराष्ट्र
0
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची वडगाव शाळेस भेट.विद्यार्थी व शिक्षकांचे केले कौतुक.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची वडगाव शाळेस भेट.
विद्यार्थी व शिक्षकांचे केले कौतुक.

वडगांव तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेस उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा. सचिन ओंबासे यांनी सदिच्छा भेट दिली व विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान जिल्हाधिकारी साहेबांनी इयत्ता तिसरीच्या वर्गात गणित व इंग्रजी विषयाची तयारी पहिली. तयारी पाहून आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पाढे पाठांतर व गोष्टीच्या पुस्तकाचे वाचन पाहून शिक्षकांच्या कार्याचेही विशेष कौतुक केले.
शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी जिल्हाधिकारी साहेबांचे स्वागत व सत्कार केला.त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेऊन विविध योजनेद्वारे त्या पूर्ण करण्यासंदर्भात गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास वडगावचे सरपंच अजिनाथ ओंबासे, उपसरपंच संजय पाटील ,ग्रामसेवक सुरेश माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील नागरगोजे तसेच शाळा विकास समितीचे सदस्य आनंदराव ओंबासे व हरिश्चंद्र ओंबासे सर तसेच सुधाकर ओंबासे उपस्थित होते. शाळेच्या उपशिक्षिका अश्विनी राऊत यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व सोपानराव मोटे यांनी आभार मानले.

Views: 281
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबाबत च्या किचकट नियमांच्या बेड्या मुख्यमंत्र्यांनी तोडाव्यात

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबाबत च्या किचकट नियमांच्या बेड्या मुख्यमंत्र्यांनी तोडाव्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)