• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अजनाळेच्या डाळिंब व्यापारीची दुबईच्या डाळिंब व्यापाऱ्याकडून 46 लाखाची फसवणूक

माणगंगा by माणगंगा
February 15, 2023
in महाराष्ट्र
0
अजनाळेच्या डाळिंब व्यापारीची दुबईच्या डाळिंब व्यापाऱ्याकडून 46 लाखाची फसवणूक

अजनाळेच्या डाळिंब व्यापारीची दुबईच्या डाळिंब व्यापाऱ्याकडून 46 लाखाची फसवणूक

आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

आटपाडी प्रतिनिधी
अजनाळे ता. सांगोला येथील विष्णू शंकर देशमुख या व्यापाऱ्याची दुबई येथील व्यापारी सिद्धार्थ चोमल यांनी 46 लाख 59 हजार 897 रुपयाची फसवणूक केली असल्याची तक्रार आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

विष्णू देशमुख हे एक्सपोर्ट डाळिंब व्यापारी आहेत. विना फ्रुट सप्लायर्स नावाच्या कंपनीमार्फत ते देशात आणि विदेशामध्ये डाळिंब निर्यातीचे काम करतात .इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची दुबई येथील कंपनी फलोरीटेक इंटरनॅशनल ही कंपनी डाळिंब खरेदी करते .

अशी माहिती मिळाली होती. दुबई येथे जाऊन पत्ता एलएलसी शॉप नंबर तीन बिल्डिंग नंबर सात सेंट्रल व्हेजिटेबल अँड फ्रुट मार्केट अल अविर दुबई 44 33 2 या पत्त्यावर भेट दिली असता कंपनीचे मालक सिद्धार्थ कमल चोमल भेटले त्यांनी सांगितले की ते त्यांच्या परिवारासोबत मुंबई येथे वास्तव्यास असतात .
त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर व्यवहाराबाबतचं करारा पत्र ईमेल द्वारे पाठवलं या करार पत्रानुसार तक्रारदार देशमुखांनी आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा भगवा डाळिंबाचा माल खरेदी करून या कंपनीला पाठवला मात्र या कंपनीने एकूण 1कोटी 21 लाख 99 हजार 397 पैकी 75 लाख 39 हजार पाचशे रुपये दिले. उर्वरित 46 लाख 59 हजार 897 रुपये आजतागायत दिलेले नाहीत. हा व्यवहार 8 फेब्रुवारी 2014 ते 28 एप्रिल 2014 दरम्यानचा आहे. वरील सर्व घटनेची तक्रार आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.

Views: 187
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
झरे गावचे सुपुत्र सचिन राजमाने यांची विटा आर्बन बँकेच्या संचालक पदी निवड

झरे गावचे सुपुत्र सचिन राजमाने यांची विटा आर्बन बँकेच्या संचालक पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)