• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गाव कारभारी ! करी उभ्याने तालुका व जिल्हा वारी…….सरपंच उपसरपंच यांना बस मध्ये दोन आसन आरक्षित करा

माणगंगा by माणगंगा
February 16, 2023
in महाराष्ट्र
0
गाव कारभारी ! करी उभ्याने तालुका व जिल्हा वारी…….सरपंच उपसरपंच यांना बस मध्ये दोन आसन आरक्षित करा

गाव कारभारी ! करी उभ्याने तालुका व जिल्हा वारी

सरपंच उपसरपंच यांना बस मध्ये दोन आसन आरक्षित करा

त-हाडी (प्रतिनिधी) -राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक बस मध्ये खासदारा आमदाराना आसन आरक्षित असतात.मात्र ग्रामीण भागातील गावांमध्ये सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
स्थानिक लोकशाहीत सरपंच हे पद अत्यंत प्रतिष्ठिचे आहे.ग्रामपंचायतींना विकासाच्या वाटेवर नेण्याची जबाबदारी सरपंचाची सोबतच उपसरपंच पण असते.त्यांना मात्र बस मध्ये आसन आरक्षित नसते सरपंच व उपसरपंच यांना दोन आसन आरक्षित करण्याची खरी गरज निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातील गावापासून तालुका जिल्हा मुख्यालय चे अंतर जवळपास २५ ते १०० किलो मिटर अंतर असते .ग्रामीण भागातील सरपंच याना दैनंदिन तालुक्यातील शासकीय कामासाठी नेहमी प्रवास हा सरकारी मालमत्तेच्या बसने करत असतात.
बसने प्रवास करत असताना बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी जागा शिल्लक असल्या तरीही आपली सीट आरक्षित करण्यासाठी पहिलेच वस्तू टाकून मोकळ्या होतात त्यामुळे गावखेड्याची सतत सेवा करणाऱ्या पदाधिकारी यांना उभ्याने प्रवास करावा लागतो त्यांना मुकाट्याने उभे राहूनच प्रवास करावा लागतो.
तेव्हा सरपंच व उपसरपंच यांना राज्य सरकारने एस टी प्रवास सुविधा 50% सवलतीत द्यावी देऊन दोन आसन आरक्षित करण्याची मागणीला जोर धरत आहे.

सरपंच उपसरपंच यांना राज्य सरकारने एस टी प्रवास सुविधा 50% सवलतीत द्यावी व एस टी प्रवास न करणारे आमदार खासदार यांना आसन आरक्षित असते पण गावखेड्याची सतत सेवा करणारे सरपंच उपसरपंच मात्र उभ्याने प्रवास करतात त्यांना ही एस टी मध्ये 2 आसन आरक्षित करावे.

शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांची मागणी

Views: 192
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आमदार जयंतराव पाटील यांचे आटपाडीकरांकडून अभिष्टचिंत

आमदार जयंतराव पाटील यांचे आटपाडीकरांकडून अभिष्टचिंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)