• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मुत्सद्दी मार्गदर्शक हरपला- डी. एस. सावंत

माणगंगा by माणगंगा
February 17, 2023
in महाराष्ट्र
0
मुत्सद्दी मार्गदर्शक हरपला- डी. एस. सावंत

मुत्सद्दी मार्गदर्शक हरपला- डी. एस. सावंत

सोलापूर, दि. १६ – बबनराव कांबळे साहेबांच्या निधनाने मुत्सद्दी मार्गदर्शक हरपल्याची भावना डी. एस. सावंत यांनी व्यक्त केली. प्रबोधन मंच सोलापूरच्या वतीने फडकुले सभागृह येथे रमाई,भिमाई जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक कालकथित बबनरावजी कांबळे साहेब यांना आदरांजली अर्पित करण्यात आली त्यामध्ये डिशनल कलेक्टर सोलापूर तुषार ठोंबरे, डी. एस. सावंत चीफ मॅनेजर, रेल्वे बँक.

निवेदिका ज्योती वाघमारे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. डी. एस. सावंत म्हणाले की, बबन कांबळे साहेबांच्या निधनाने चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. चळवळीचा मार्गदर्शक हरपला सांगव आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन
पक्षाने झंजावात निर्माण केला होता.

त्याला मरगळ आल्यानंतर दलित पँथरने झंजावात निर्माण केला , आणि त्यानंतर दैनिक सम्राटने जो झंजावात निर्माण केला होता तो ऐतिहासिक होता. त्यांनी आंबेडकरी , चळवळीला गती देण्याचे काम केले होते. त्या पाठीमागे बबन कांबळेरुपी हिमालय उभा होता. त्यांच्या जाण्याने चळवळीचा मार्गदर्शक हरपल्याची भावना सर्वांमध्ये आहे. त्याप्रसंगी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून कांबळे साहेबांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली.

Views: 191
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दिघंचीच्या चित्रकाराचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्हिडिओ कॉल द्वारे केले कौतुकचित्रकार ज्योतीराम काटकर यांच्या चित्रकलेची आमदारांनी घेतली दखल…

दिघंचीच्या चित्रकाराचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्हिडिओ कॉल द्वारे केले कौतुक
चित्रकार ज्योतीराम काटकर यांच्या चित्रकलेची आमदारांनी घेतली दखल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)