बीड,पाटोदा कवी संमेलन होणार साहित्य पाठविण्याचे,उपस्थित राहण्याचे, संयोजकांचे आवाहन !
बीड पाटोदा ; नफरवाडी येथे
अखिल भारतीय कवी लेखक संघटना शाखा पाटोदा आणि मराठी साहित्य परिषद शाखा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने नफरवाडी येथे जेष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नफरवाडी येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७.३० वाजता आयोजित करायचे आहे.तरी सर्वांनी आपोआपल्या दोन कविता घेऊन उपस्थित राहावे यांची नोंद घ्यावी.दिनांक २५/२/२०२३ पर्यंत आपल्या कविता अध्यक्ष श्री संजय सावंत सर यांच्या कडे पाठवाव्यात.







