• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिकास अपमानास्पद वागणूक…. पोलिसात गुन्हा नोंद

माणगंगा by माणगंगा
February 19, 2023
in सांगली
0
आटपाडी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिकास अपमानास्पद वागणूक…. पोलिसात गुन्हा नोंद

आटपाडी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिकास अपमानास्पद वागणूक…. पोलिसात गुन्हा नोंद

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ग्रामपंचायतचे 84 ते 93 या कालावधीमध्ये सरपंच असलेले शिवाजी पाटील यांना आटपाडी येथील वीज वितरण चे अभियंते संजय बालटे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

याबाबत माहिती अशी की माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचे वय 82 वर्ष असून त्यांची वडलारजीत जमीन आहे. त्यांच्या विहिरी वरती 2010 मध्ये वीज कनेक्शन जोडले आहे. मात्र 2012 मध्ये विहिरीमध्ये गाळ असल्याने व विहिरीत पाणी नसल्याने विहिरीवरील मोटर काढून घरी आणून ठेवलेली होती. मात्र त्यानंतर आज पर्यंत सरासरी विज बिल आकारले जात आहे.

मीटर रीडिंग न घेता हे विज बिल आकारले जात आहे. हे वीज बिल दुरुस्ती करावी म्हणून आमदार अनिल बाबर यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार आमदार अनिल बाबर यांनी वीज वितरण चे अधिकारी संजय बालटे यांना पंचनामा करून विज बिल कमी करावे अशा सूचना केल्या होत्या .

त्याचबरोबर 9 नोव्हेंबर 2022 ला लेखी अर्ज दिलेला होता त्या अर्जाची सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान चौकशी करण्यासाठी वीज वितरण कार्यालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी असलेले अधिकारी संजय बालटे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन अपमान केल्याची तक्रार आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज केलेला आहे .सदर अर्जावरती सध्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशी करण्यासंदर्भात तहसील कार्यालयापर्यंत अर्ज आलेला आहे.
या संपूर्ण विषयासंदर्भात वीज वितरण चे अधिकारी संजय बालटे यांना विचारले असता. त्यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारलेले आहेत. आम्ही ज्येष्ठ नागरिकास कोणतीही वाईट वागणूक दिलेली नाही. कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत चित्रफीत उपलब्ध आहेत असं ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महावितरण चे अधिकारी संजय बलटे यांची चौकशी होणार का तसेच माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांना न्याय मिळणार का याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Views: 356
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिकास अपमानास्पद वागणूक…. पोलिसात गुन्हा नोंद

घाणंद मध्ये हॉटेल व्यावसायिकास मारहाण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)