• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

घाणंद मध्ये हॉटेल व्यावसायिकास मारहाण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

माणगंगा by माणगंगा
February 19, 2023
in सांगली
0
आटपाडी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिकास अपमानास्पद वागणूक…. पोलिसात गुन्हा नोंद

घाणंद मध्ये हॉटेल व्यावसायिकास मारहाण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

आटपाडी प्रतिनिधी

घाणंद ता.आटपाडी येथील प्रभाकर शिंदे हे हॉटेल व्यवसायिक आहेत. ते तीन वर्षातून एकदा ताई आई देवीची यात्रेसाठी गावात येतात. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी घाणंद येथील शिंदे मळा येथे डावरा असल्याने साधारणपणे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मटणाचे जेवण वाढण्यावरून सागर शिंदे व प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये वाद झाला होता. यावेळी सागर शिंदे यांनी भांडणे सोडवत असलेल्या सूर्यकांत शिंदे यांच्या नाकावर हाताने मारहाण केली होती.

या भांड्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले होते परंतु 15 फेब्रुवारी रोजी अकरा वाजता च्या सुमारास दोन जणांनी येऊन तक्रारदार प्रभाकर शिंदे यांच्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.

Views: 250
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

तडवळेत घरात मांजर येऊन नुकसान करते म्हणून भांडण, माझी पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीला मारहाण चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)