• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कंचनपुर येथे शिवजयंती निमित्त गावात स्वच्छता मोहीम _________________________

माणगंगा by माणगंगा
February 20, 2023
in महाराष्ट्र
0
कंचनपुर येथे शिवजयंती निमित्त गावात स्वच्छता मोहीम _________________________

कंचनपुर येथे शिवजयंती निमित्त गावात स्वच्छता मोहीम _________________________

डोंगरगाव ( प्रतिनिधी) आर आर पाटील_

कंचनपुर येथे शिवजयंती निमित्त दिल से फाउंडेशन,रामराज्य ग्रुप,शिवप्रेमी ग्रुप व समस्त गावकरी यांच्या सहकार्याने गावात मंदिर परिसर,बस स्टैंड परिसर,मोकळी पटांगने व स्वताच्या घरा भोवतालील परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली व दिवे लावण्यात आले.असे वाटत होते जणु गावात दिवाळी दसरा साजरा होत आहे.

या गाव स्वच्छता मोहिमेत महिला,तरुण,तरुणी व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.गावात सकाळी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढून त्यात महिला,परुष, तरुण,तरुणी,लहान मुले सगळ्यांनी मोठ्या संख्यने भाग घेतला.अशा अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरा केल्याने सर्वत्र कंचनपुर गावाचे कौतुक होत आहे.शिवजयंती म्हणजे भगवे कपड़े,टीळे,दाढी मुछ,तलवारी,नाच गाने,गर्जना फक्त फॅशन शो म्हणून मर्यादित न राहता शिवाजी महाराजांच्या विचारांची व शिकवनीची शिवजयंती भविष्यात असेच समाज उपयोगी धोरण राबवून अनोख्या पद्धतीने साजरी केली जाईल असे मत कार्यक्रमाच्या आयोजकांनी व्यक्त केले.

Views: 228
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
साठवून ठेवलेल्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना; मात्र घरात काही झोपता येईना : पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका

साठवून ठेवलेल्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना; मात्र घरात काही झोपता येईना : पिसवांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)