• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वाघाडी बुद्रुक येथे धनदाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन. _______________________________

माणगंगा by माणगंगा
February 21, 2023
in महाराष्ट्र
0
वाघाडी बुद्रुक येथे धनदाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन. _______________________________

वाघाडी बुद्रुक येथे धनदाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन. _______________________________

डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील_ शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रुक येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता वरील कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शरद पंडित पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व सरपंच सार्वे यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्ष म्हणून श्री ह भ प राजेंद्र महाराज शामगावकर कराड सातारा हे आहेत मूर्ती स्थापना व कळसा रोहन मा श्री ह भ प गुरुभक्त मूर्ती हरी नंदन महाराज यांचे हस्ते व ब्रह्मकुमारी पिलीवकर महंत हरी नंदन महाराज संस्थान पंढरपूर प्रमुख पाहुणे म्हणून श्री ह भ प माणिक सर महु दकर यांचे शुभ असते होणार आहे श्री ह भ प मधुकर महाराज वाठारकर श्री ह भ प नवनाथ महाराज वाघाडी बुद्रुक सत्कारार्थीम्हणून तुकाराम संभाजी तेवंग शिल्पकार नांदेड भ टू एस पाटील आर्किटेक्ट धुळे रवींद्र रामदास कोळी सरवड ज्ञानेश्वर बारकू पाटील नंदाने मूर्तींची ग्रामप्रदक्षिणा दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता गावातून होणार आहे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायम पूजन व आरती प्रसाद रात्री 9 ते 11 या वेळेत होणार आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी10 वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा ह भ प राजेंद्र महाराज शामगावकर यांचे काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे ग्रामस्थांनी कळविलेले आहे

Views: 221
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तहसील कार्यालयातील लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

आटपाडी तहसील कार्यालयातील लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)