• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भटाणे येथे बिबट्याकडून गाय फस्त
बिबट्या बरोबर आढळले
बछड्याच्या पायाचे पसे

माणगंगा by माणगंगा
February 22, 2023
in महाराष्ट्र
0
भटाणे येथे बिबट्याकडून गाय फस्तबिबट्या बरोबर आढळलेबछड्याच्या पायाचे पसे

भटाणे येथे बिबट्याकडून गाय फस्त
बिबट्या बरोबर आढळले
बछड्याच्या पायाचे पसे


त-हाडी
भटाणे ता.शिरपुर शिवारातील अभाणपुर रस्त्यावर असलेल्या सुभाष रामदास पाटील यांच्या शेतात बांधलेल्या जनावरांपैकी आठ वर्षे वयाच्या गाईला बिबट्याने फस्त केले असुन परीसरात प्रथमच हींस्र प्राणी आढळुन आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


येथील सुभाष पाटील यांच्या शेतात बैल,म्हशी,गाई वासरु बांधलेले असतात आज रात्री हींस्र प्राण्याने हल्ला करुन गाय फस्त केल्याचे सकाळी लक्षात आले.सदर माहीतीमुखेड वनरक्षिका वैशाली कुवर यांना कळविण्यात आली त्यांनी जवळपास पायाच्या मागाची पहाणी केली असता बिबट्याचे माग असल्याचे सांगितले तसेच बिबट्याच्या मागा सोबत लहान माग आढळुन आल्याने बिबट्या मादी असल्याचा निष्कर्ष काढला.


परीसरात भितीचे वातावरण
परीसरात मका,ऊस,केळी,भुईमुग,गहु,हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे.सदर पिके परीपक्वतेच्या मार्गावर आहेत तसेच वातावरातील थंडता कमी होऊन उष्णता वाढल्याने पिकांना पाणी देण्याचें काम सुरु आहे.परीसरात विजेची रात्रपाळी असल्याने बिबट्या आढळताच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मका,ऊस,केळी ही पिके उच असल्याने बिबट्याला लपण्यास मोठा वाव असला तरी शेतकर्यांनी शेतात गेल्यावर फटाके फोडावेत तसेच शेकोटी मशालचा वापर करुन सतर्कता बाळगावी असे वनरक्षिका कुवर यांनी आवाहान केले.घटनास्थळी डाक्टर भामरे यांनी भेट देऊन गायचा पंचनामा केला असुन पुढील तपास वनक्षेत्रपाल आनंदराम मेश्राम वनपाल के आर सुर्यवंशी यांचेसह मुखेड वनरक्षक वैशाली कुवर करीत आहे.
फोटो-भटाणे ता.शिरपुर येथे बिबट्याच्या हल्यात झालेल्या नुकसाणीचा पंचनामा करतांना वनरक्षक वैशाली कुवर,शेतकरी सुभाष शिरसाठ आदी

Views: 190
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अनमोल चित्र प्रॉडक्शनचा अनेक पुरस्कार विजेता अर्धसत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट – कडू साखर. .!

अनमोल चित्र प्रॉडक्शनचा अनेक पुरस्कार विजेता अर्धसत्य घटनेवर आधारित वास्तववादी लघुपट - कडू साखर. .!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)