• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात

माणगंगा by माणगंगा
February 24, 2023
in महाराष्ट्र
0
वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात

वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात

त-हाडी ( प्रतिनिधी ) दि २५

: अरे संसार संसार ,,,, या बहिनाबाईच्या कविते प्रमाणे महिलांना घरात काय हवय काय नको ? याची नेहमी चिंता असते . म्हणूनच शिरपुर तालुक्यातील त-हाडी परिसरात महिलांची वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी लगभग सुरू झाली आहे .
महाराष्ट्रात पुर्वी शेती मशागतीतुन उसंत मिळताच व पुढे लग्न कार्य आसल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया , कुरर्डया ,बाजरी पासून खारोड्या,वडे, ज्वारी पासून पापड , तांदळापासून पापड , चकल्या,उडीदापासुन वडे ,पापड, मुंगाचीदाळ मुंगवडया , बटाट्या पासून चिप्स , चकल्या ,शाबुदाना चिप्स , चकल्या आदि वाळवणाचे पदार्थ वर्ष भर घरात वेग वेगळ्या वेळी किंवा सणावारा सह उपवासासाठी तळून वापरले जातात . हा वाणेाळा प्रत्येक घरात असावेत हया साठी महिलांची धडपड असते .

पुर्वी सर्व खरीप _ रब्बी पिके घरात काढून आणल्यानंतर ग्रिष्मरुतु मध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात . हा उदयोग एकटी – दुकटीला जड वाटत असल्याने ऐक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ,,, या उक्ती प्रमाणे हेळून मेळून शेजार पाजारनी एकत्र येऊन हा उद्योग सुरू होतो .

शहरात यंत्र उद्योग उपलब्ध व बाजारात तयार मिळत असल्याने आणि आता यंत्र बचत गटांच्या समुह उदयोगातुन उपलब्ध होत असल्याने विकत घेतात परंतु ग्रामिण भागात महिला घरीच तयार करत असतात . आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून त्यामुळे रोजगार तयार झाला आहे .

तर काही महिला रोजंदारी वर मदत करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे पूर्वी शेवया फळी पाटावर केल्या जात असत त्याची चव व पध्दत वेगळीच होती .

मी पुर्वी हात साच्याने घरीच शेवया करत आता मी स्वतः च्या व बॅकेच्या आर्थिक सहकार्यातुन शेवया मशीन घेतले.त्या मशीन द्वारे दिवसाकाठी 30/35 किलो शेवया घरची कामे सांभाळून तयार करते प्रती किलो १५ रूपयाप्रमाणे मिळतात.त्यामुळे ४५० ते ५०० रूपये मिळतात यात रोजंदारी व विद्युत बिल मशीन घसाई वजा २५० ते ३०० रूपये प्रति दिन उत्पन्न मिळतात
सौ . लताबाई अहिरे

शेवया उत्पादक , तोरखेडा ता शाहादा

आमच्या घरी या वर्षी पुतणीचे लग्न कर्तव्य असून लग्नासाठी कुरर्डया , पापड रूखुतासाठी लगातात तर झालीसाठी वडे लगतात . म्हणुन वाळवणी पदार्थ बनवण्याची लगभग सुरू आहे . घरी परिश्रमाने बनवलेल्या पदार्थाची चव वेगळीच असते . व उन्हाळ्याचे दिवस ही सुखद निघुन जातात . सध्या मला या कामात सासू, जावा, भावांची, शेजारच्या बाईची चांगलीच मदत मिळते .
सौ मंगलबाई भामरे

Views: 230
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पत्रकार प्रसाद कडव यांचे कडून शिवजयंती निमित्त सदाशिवराव शिंदे शाळेस शिवमूर्ती भेट

पत्रकार प्रसाद कडव यांचे कडून शिवजयंती निमित्त सदाशिवराव शिंदे शाळेस शिवमूर्ती भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)