• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सुळेवाडी येथे सतोषा मित्र मंडळ व स्व कैलासभाऊ दडस प्रतीषठानच्या वतीने विदयार्थयांना शैक्षणीक साहित्याचे वाटप

माणगंगा by माणगंगा
February 26, 2023
in महाराष्ट्र
0
सुळेवाडी येथे सतोषा मित्र मंडळ व स्व कैलासभाऊ दडस प्रतीषठानच्या वतीने विदयार्थयांना शैक्षणीक साहित्याचे वाटप

सुळेवाडी येथे सतोषा मित्र मंडळ व स्व कैलासभाऊ दडस प्रतीषठानच्या वतीने विदयार्थयांना शैक्षणीक साहित्याचे वाटप

विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील सतोषा मित्र मंडळ व कैलास भाऊ दडस प्रतीषठानच्यावतीने कैलास भाऊ दडस यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त विदयार्थीयांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अहिल्यादेवी होळकर, स्व बिरु दडस यांच्या प्रतीमेस अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात करणयात आली.हा एक अनोखा व आगळा वेगळा कार्यक्रम कारण स्व कैलास दडस यांचे मित्र अशोक भाऊ सुळे यांनी आपल्या मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त सलग १३ वर्षे सुळेवाडी तसेच वस ई याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवित आपली मैत्री ते जोपासत आले आहेत.या कार्यक्रमास सुळेवाडीचे सरपंच बापुराव करडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाजीराव सुळे,एल आय सी आफिसर हनुमंत सुळे,प्रा प्रमोद बिडे,माजी सरपंच नाथा सोलंकर, युवा नेते विक्रम सुळे,तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल सोलंकर, शिवसेना सांगोला समन्वयक शंकर मेटकरी, नवलकुमार गाडे,शिवराज पुकळे, अनिल सोलंकर, सदा खताळ,अण्णा सुळे,बापु सुळे, क्रुषणा सुळे,लक्ष्मण माने ,समाधान सुळे,संजय पाटील, प्रमोद भैस, विश्वजित गोरड,अभिजीत तावरे,यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जि प शाळा व विठ्ठल दयाजी विदयालयातील विदयार्थीना शालेय साहीत्य यामध्ये वहया,पेन,पेन्शील,अंकलपी,पाणी बाटली, स्कुल बग ,खोडरबर ,पाटी,याचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमाप्रसंगी अशोक भाऊ सुळे ,एल आयसी आफीसर हनुमंत सुळे ,प्रा प्रमोद बिडे,शंकर मेटकरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक धोत्रे सर यांनी केले तर वठारे,बुरांडे मॅडम ,बगाडे सर,काटे सर यांनी या कार्यक्रमा बदल आभार मानले.

Views: 152
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार– आम्.गोपीचंद पडळकर …….

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार-- आम्.गोपीचंद पडळकर …….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)