• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार– आम्.गोपीचंद पडळकर …….

माणगंगा by माणगंगा
February 26, 2023
in सांगली
0
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार– आम्.गोपीचंद पडळकर …….

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार– आम्.गोपीचंद पडळकर …….

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यात महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले. यावे पडळकर म्हणले तुमच्या सर्व मागण्या अधिवेशनात मांडून मागण्या मंजूर करून घेऊ.असे आश्वासन आम्. पडळकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देले.

निवेदनात निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळावी .महागाईचा विचार करून मानधन वाढ करावी. अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढ व्हावे. पूरक आहाराच्या बिलामध्ये वाढ व्हावी, अंगणवाडी सेविकांना चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावेत., सेवानिवृत्त व मृत्त पावलेल्या कर्मचाऱ्यांना थकीत सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा. मिनी अंगणवाडीं सेविकांना अंगणवाडी सेविका एवढे मानधन मिळावे. 800 ते 1000 लोकसंख्येला एक अंगणवाडी केंद्र कायम ठेवावे. मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करा.

शासकीय कर्मचाऱ्यांचां दर्जा मिळावा. मानधन नको वेतन द्या. शासन निर्णयानुसार सेविकेमधून पर्यवेक्षकांची पदे भरावीत. मदतनीस मधूनच सेविकांची निवड करावी, ज्या ठिकाणी मदतनीस पात्र नसेल त्या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविकांना थेट अंगणवाडी सेविका पदी नियुक्ती देण्यात यावी. सेविका व मदतीस यांना आजारपणाची भर पगारी रजा देण्यात यावी.

अशा विविध मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले.यावेळी मंजुषा पाटील,लता कारंडे,कल्पना नसटे,सुचिता यादव,मनीषा वाघमारे,मनीषा चंदनशिवे, माया गौरे,उषा पाटील व सेविका मदतनीस उपस्थित होत्या
Views: 177
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आजच्या युवकांने संभाजी राजेंच्या चरित्र अभ्यासने गरजेचे– प्रा. गणेश माने

आजच्या युवकांने संभाजी राजेंच्या चरित्र अभ्यासने गरजेचे
- प्रा. गणेश माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)